शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

अमित, शिवा थापाची आशियाई स्पर्धेसाठी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 09:05 IST

आशियाई  क्रीडा स्पर्धेचा सुवर्णविजेता अमित पंघाल(५२ किलो)याच्यासह अनुभवी शिवा थापा(६० किलो) यांची पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी निवड करण्यात आली आहे.

नवी दिल्ली -आशियाई  क्रीडा स्पर्धेचा सुवर्णविजेता अमित पंघाल(५२ किलो)याच्यासह अनुभवी शिवा थापा(६० किलो) यांची पुढीलमहिन्यात होणाऱ्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी निवड करण्यात आली आहे. स्पर्धेचे आयोजन बकाँक येथे १९ ते २८ एप्रिल या कालावधीत होईल.अमित प्रथमच आशियाई चॅम्पियनशिपमध्ये उतरणार असून शिवाला सलग चौथे पदक  जिंकण्याची संधी असेल. पंघालने मागच्या महिन्यात  बल्गेरियात झालेल्या स्ट्रांजा मेमोरियल स्पर्धेच्या ४९ किलो गटात सुवर्ण जिंकले होते. त्यानंतर मात्र जर्मनीत झालेल्या या स्पर्धेत  तो नव्या वजनगटातसहभागी झाला होता. २०२० टोकियो आॅलिम्पिकमध्ये ४९ किलो हा गट राहणार नसल्याने अमित वरच्या वजन गटात सहभागी होईल.भारताचा आघाडीचा बॉक्सर शिवा थापाने फिनलॅन्डमधील जीबी  स्पर्धेत सुवर्ण जिंकून नव्या सत्राचा यशस्वी शुभारंभ केला. विश्वचषकाचा कांस्य विजेता  असलेल्या शिवाने २०१३ च्या आशियाई चॅम्पियनशिपचे सुवर्ण, २०१५ मध्ये कांस्य आणि २०१७ मध्ये राप्ै य जिकं ल े आहे. आशियाइर् स्पर्धेत त्याने सातत्याने यश मिळवले आहे.राष्टÑीय कोच सी.ए. कटप्पा म्हणाले, ‘आशियाई चॅम्पियनशिपच्या आॅलिम्पिक वजन गटात सुवर्ण आणि रौप्य जिंकणाऱ्या बॉक्सर्सना या वर्षाअखेर होणाºया विश्व चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याची संधीदिली जाईल.’ राष्टÑीय चॅम्पियन दीपक सिंग ४९ किलो गटात लढत देईल. त्याने  इराणमधील माकरान येथे झालेल्या स्पर्धेत नुकतेच सुवर्णपदक जिंकले होते.महिला गटात एम.सी. मेरीकोम ही विश्व चॅम्पियनशिप तसेच  आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेवर लक्ष कें दित््र ा करीत असल्यान े या स्पर्धत्े ाखेळणार नाही.भारतीयबॉक्सिंग संघदीपक (४९ किलो), अमित पंघाल(५२ किलो), कविंदरसिंग बिश्त(५६ किलो), शिवा थापा (६०किलो), रोहित टोकस (६४ किलो),आशिष (६९ किलो), आशिषकुमार (७५ किलो) , बृजेश यादव(८१ किलो), नमन तंवर (९१किलो), सतीश कुमार (९१किलोच्या वर).

टॅग्स :boxingबॉक्सिंगIndiaभारत