शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
2
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
3
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
4
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
5
बांग्लादेशात निवडणुकीचे बिगुल वाजले; 'या' तारखेला मतदान, मात्र शेख हसीनांच्या पक्षावर बंदी
6
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
7
“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल”: उद्धव ठाकरे
8
शालेय सहलींसाठी STलाच उदंड प्रतिसाद; एका महिन्यात तब्बल २२४३ बस आरक्षित, १० कोटींची कमाई
9
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
10
IPL 2025 Auction : ‘छप्पर फाड’ कमाई करण्यासाठी परदेशी खेळाडूनं खेळला असा डाव; सगळेच झाले थक्क!
11
SDM नां केली मारहाण, ४ गर्लफ्रेंड, त्यापैकी ३ प्रेग्नंट, बोगस IAS चा प्रताप, कोण आहे तो?  
12
नवा ट्रेंड! स्किन केअरसाठी 'हे' खास ड्रिंक पीत आहेत Gen-Z; पण खरंच किती होतो फायदा?
13
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
14
दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर
15
उत्तर प्रदेशसह या ६ राज्यांमध्ये SIR साठीची मुदत वाढवली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय  
16
"रोहित शर्मा मैदानात जेव्हा 'तसा' वागतो, ते खूप विचित्र वाटतं"; यशस्वी जैस्वाल अखेर बोललाच
17
“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला
18
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
19
थंडीत फ्रीज बंद करणं पडू शकतं महागात; वीज वाचवण्याच्या नादात करू नका 'ही' चूक
20
Technology: सावधान! तुमच्या फोन स्क्रीनवरील 'हे' तीन रंगीत ठिपके देतात हॅकिंगची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Paris Paralympics 2024 Day 2 : गोल्डन गर्ल अवनीसह या भारतीय खेळाडूंवर असतील नजरा, इथं पाहा वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 10:27 IST

इथं एक नजर टाकुयात भारतीय खेळाडूंच्या दुसऱ्या दिवशीच्या वेळापत्रकावर

पॅरिसमधील पॅरालिम्पिक स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पॅरा बॅडमिंटनच्या कोर्टमधून भारताची सुरुवात होईल. टोकिया पॅरालिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरीसह दोन पदकं जिंकणारी पॅरा नेमबाज अवनी लेखेरा देखील दुसऱ्या दिवशी अ‍ॅक्शनमध्ये दिसणार आहे. ती दुसऱ्या दिवशीच भारताला पदक मिळवून देईल अशी आशा आहे. नेमबाजीशिवाय  अ‍ॅथलेटिक्स आणि सायकलिंगमध्ये देखील मेडल इवेंट मॅच आहे.  इथं एक नजर टाकुयात भारतीय खेळाडूंच्या दुसऱ्या दिवशीच्या वेळापत्रकावर

पॅरा बॅडमिंटन

  • दुपारी १२:०० नंतर-  महिला एकेरी SL 3 ग्रुप स्टेज ए दुसरी लढत (मानसी जोशी)

 

पॅरा शूटिंग/ नेमबाजी

  • दुपारी १२:३० नंतर- R2 महिला १० मीटर एअर रायफल SH1 परात्रता फेरी (अवनी लखेरा आणि मोना अग्रवाल)

पॅरा बॅडमिंटन

  • दुपारी १२:४० नंतर- पुरुष एकेरी SL4 ग्रुप स्टेज ए दुसरी लढत (सुहास यथिराज)
  • दुपारी ०१:२० नंतर-  पुरुष एकेरी SL3 ग्रुप स्टेज ए दुसरी लढत (मनोज सरकार)

पॅरा टेबल टेनिस

  • दुपारी ०१:३० नंतर- महिला दुहेरी WD 10 पात्रता फेरी   (भावनाबेन पटेल आणि सोनालबेन पटेल)

 

पॅरा अ‍ॅथलेटिक्स 

 

  • दुपारी ०१:३० - महिला थाळीफेक F55 अंतिम सामना (मेडल इवेंट)  (साक्षी कसाना/ कर्म ज्योती)

पॅरा बॅडमिंटन

  • दुपारी ०२:०० नंतर- पुरुष एकेरी SL3 ग्रुप स्टेज ए दुसरी लढत (नितेश कुमार)

पॅरा शूटिंग/नेमबाजी

  • दुपारी ०२:४५ - P1 पुरुष १० मीटर एअर पिस्तूल SH1 पात्रता फेरी रुद्रांश खंडेलवाल/ मनिष नरवाल)

पॅरा रोइंग

  • दुपारी ०३:०० - पॅरा मिश्र दुहेरी स्कल्स (PR3 MIX2X) (अनिता आणि के. नारायणा)

पॅरा आर्चरी/तिरंदाजी

  • दुपारी ०३:०३- महिला वैयक्तिक कंपाउंड ओपन राउंड १६ (सरिता)

पॅरा शूटिंग/ नेमबाजी 

  • दुपारी ०३:१५ - R2 महिला १० मीटर एअर रायफल SH1 (अवनी लेखरा आणि मोना अग्रवाल) (जर पात्र ठरल्या तर)*

पॅरा सायकलिंग ट्रॅक

  • दुपारी ०४:२४ - पुरुष C2 ३००० मीटर वैयक्तिक शर्यत पात्रता फेरी  (अर्शद शेख)

पॅरा बॅडमिंटन

  • दुपारी ०४:४० नंतर-  महिला एकेरी SL4 ग्रुप स्टेज सी दुसरी लढत (पलक कोहली)

पॅरा अ‍ॅथलेटिक्स  

  • दुपारी ०४:४५ -  महिला १०० मीटर T35 अतिंम फेरी (मेडल इवेंट) (प्रीती पाल)

 

पॅरा शूटिंग/नेमबाजी

  • सायंकाळी ०५:०० - R4 मिश्र दुहेरी १० मीटर एअर रायफल स्टँडिंग SH 2 पात्रता फेरी (श्रीहर्ष देवराद्दी )
  • सायंकाळी ०५:३० - P1 पुरुष १० मीटर एअर पिस्तूल SH1 अंतिम फेरी (मेडल इवेंट)  रुद्रांश खंडेलवाल/ मनिष नरवाल) (जर पात्र ठरले तर)*

 

पॅरा आर्चरी/तिरंदाजी

  • सायंकाळी ०७:०० - पुरुष वैयक्तिक कंपाउंड ओपन राउंड १६ (राकेश कुमार/ श्याम सुंदर)

पॅरा सायकलिंग ट्रॅक

  • सायंकाळी ०७:११  -  पुरुष C2 ३००० मीटर वैयक्तिक शर्यत कांस्य पदकासाठी (अर्शद शेख) (जर पात्र ठरला तर)*
  • सायंकाळी ०७:१९  -  पुरुष C2 ३००० मीटर वैयक्तिक शर्यत सुवर्ण पदकासाठी (अर्शद शेख) (जर पात्र ठरला तर)*

 

पॅरा बॅडमिंटन

  • सायंकाळी ०७:३० -  महिला एकेरी SU5 ग्रुप स्टेज ए दुसरी लढत  (श्रीहर्ष देवराद्दी)

पॅरा शूटिंग/नेमबाजी

रात्री ०७:४५ - R4 मिश्र 10 मीटर रायफल स्टँडिंग SH2 अंतिम फेरी (मेडल इवेंट) (श्रीहर्ष देवराद्दी) (जर पात्र ठरली तर)

 

टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाParisपॅरिसIndiaभारतShootingगोळीबार