शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अखिल भारतीय हॉकी : ‘मुंबई स्कूल’ संघाचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 02:23 IST

अखिल भारतीय हॉकी : १६ वर्षे मुलांच्या स्पर्धेत शहीद बिषण सिंग स्कूलवर ४-३ ने मात

पुणे : तिसऱ्या १६ वर्षांखालील मुलांच्या अखिल भारतीय हॉकी स्पर्धेत एसएनबीपी अकादमी संघाने मंगळवारी झालेल्या लढतीत मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन संघाने गतवर्षीच्या उपविजेत्या शहीद बिषण सिंग स्कूल संघावर ४-३ असा रोमांचक विजय मिळविला. क गटात शहीद बिषण सिंग स्कूलविरूद्धच्या लढतीत मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन (एमसीसीए) संघ पूर्वार्धात १-२ असा माघारला होता. त्यानंतर या संघाने जोरदार मुसंडी मारत सामना जिंकला. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील अ‍ॅस्ट्रो टर्फ मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे.

एमसीसीएकडून धर्मेंद्र पाल व हृतिक गुप्ता यांनी प्रत्येकी एकेक आणि झैद खान याने दोन गोल केले. शहीद बिषण सिंग स्कूलकडून संता सिंग, लवजीत सिंग व मोहीत यांनी एकेक गोल केले. ड गटाच्या सामन्यात धैर्यशील जाधव याने केलेल्या पाच गोलांच्या जोरावर क्रिडा प्रबोधिनी संघाने पश्चिम बंगालच्या बेलाकुलाई सीकेएसी संघाचा ८-० असा सहज पराभव केला. हॉकी सिंदेवाही संघाने यश अ‍ॅकॅडमी संघाचा ९-० असा सहज पराभव करून आगेकूच केली. विजयी संघाकडून पवन नानेत याने एक, रौनक चौधरी आणि अल्ताफ खान यांनी प्रत्येकी दोन तर, महोम्मद अर्सलान कुरेशी याने तीन गोल केले.निकाल :मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन (एमसीसीए) : ४ (झैद खान २, धर्मेंद्र पाल १, हृतिक गुप्ता १) वि. वि. शहीद बिषण सिंग स्कूल : ३ (संता सिंग १, लवजीत सिंग १, मोहीत १); हाफ टाईम: १-२;हॉकी सिंदेवाही : ९ (महोम्मद अर्सलान कुरेशी ४, अल्ताफ खान २, रौनक चौधरी २, पवन नानेत १) वि.वि. यश अकादमी : ०.सॅल्युट हॉकी अकादमी, मोहाली : ५ (राहूल ३, नितीन १, भानू प्रताप सिंग १) वि. वि. विवेकानंद स्कूल, जयपूर : ३ (रजत ३).क्रीडा प्रबोधिनी : ८ (धैर्यशील जाधव ५, आदित्य लालगे ३) वि. वि. बेलाकुलाई सीकेएसी संघ, पश्चिम बंगाल : ०.हॉकी नाशिक : ३ (मयुर अहिरे २, कार्तिक लोखंडे १) वि.वि. प्रतापनगर अकादमी : १ (रावी जोशी). 

टॅग्स :HockeyहॉकीMumbaiमुंबई