शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्णपदक विजेत्या खेळाडूची व्यथा; कॅन्सरच्या उपचारासाठी दिल्लीत आले अन् कोरोना पॉझिटिव्ह झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 19:47 IST

डिंगको सिंग यांनी काही दिवसांपूर्वी कॅन्सरवर यशस्वी मात केली.

बँकॉक येथे 1998साली झालेल्या आशियाई स्पर्धेत  बॉक्सिंगमध्ये एकमेव सुवर्णपदक जिंकणारा डिंगको सिंग यांनी काही दिवसांपूर्वी कॅन्सरवर यशस्वी मात केली. पण, आता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. 41 वर्षीय डिंगको मागील महिन्यात कॅन्सरच्या उपचारासाठी नवी दिल्ली येथे आले होते. त्यांना विमानानं येथे आणलं गेलं होतं, उपचार घेऊन ते मणिपूर येथे परतले. नवी दिल्ली सोडताना त्यांचा वैद्यकिय अहवाल नेगेटिव्ह होता, पण आता मणिपूरमध्ये त्यांचा तोच अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे, सुत्रांनी पीटीआयला सांगितले.   डिंगकोला अर्जुन आणि पद्म श्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. 1998च्या आशियाई स्पर्धेत डिंगकोनं 54 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते. 1998साली झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय संघानं 7  सुवर्ण, 11 रौप्य आणि 17 कांस्यपदकांची कमाई केली. या सात खेळाडूंमध्ये बॉक्सिंगमध्ये एकमेव सुवर्णपदक जिंकणारा डिंगको सिंग हे आहेत. प्रदीर्घ काळापासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. लॉकडाऊनमुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीला येताही येत नव्हतं. पण, त्यांची प्रकृती बिघडली आणि 25 एप्रिलला त्यांना विमानानं दिल्लीत आणलं गेलं.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याboxingबॉक्सिंग