शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

FIFA World Cup 2022: धोनीचा सातासमुद्रापार डंका! फिफा विश्वचषकातही दिसला माहिचा जलवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 12:45 IST

सध्या कतारच्या धरतीवर फिफा विश्वचषकाचा थरार रंगला आहे.

कतार: सध्या कतारच्या धरतीवर फिफा विश्वचषकाचा थरार रंगला आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेत भारताला स्थान मिळाले नाही, भारतीय फुटबॉल संघ पुन्हा एकदा या विश्वचषकाची पात्रता फेरी गाठण्यात अपयशी ठरला. अशातच ब्राझील आणि सर्बिया यांच्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज महेंद्रसिंग धोनीची झलक पाहायला मिळाली. काल झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या एका चाहत्याने लुसेल स्टेडियमवर ब्राझील आणि सर्बिया यांच्यातील सामन्यात माहिची जर्सी झळकवली. 

ब्राझीलची विजयी सलामीया सामन्यात विजय मिळवून पाचवेळच्या विश्वविजेत्या ब्राझिलने फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. पण, त्यांचा स्टार खेळाडू नेयमार याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. त्यामुळे ब्राझीलच्या चिंतेत भर पडली आहे. सर्बियाविरुद्धच्या सामन्यात रिचार्लिसन ( Richarlison) याने दोन गोल (62 मि. व 73मि.) करताना ब्राझीलच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. अखेर ब्राझीलने 2-0 ने विजय मिळवून आपल्या अभियानाची सुरूवात केली. ब्राझीलच्या रिचर्लिसनच्या दुहेरी गोलच्या जोरावर त्यांनी सर्बियाचा पराभव केला. 

 धोनीचा सातासमुद्रापार डंकाखरं तर या सामन्यातील महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्याने सर्वांचे लक्ष वेधले. चेन्नई सुपर किंग्जने लुसेल स्टेडियममधील धोनीच्या चाहत्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये धोनीचा चाहता ब्राझीलच्या चाहत्यासोबत पोज देताना दिसत आहे. धोनीच्या चाहत्याने यापूर्वी एमएस धोनीला भेटून सेल्फी देखील काढला आहे.

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२MS Dhoniमहेंद्रसिंग धोनीQatarकतारBrazilब्राझीलChennai Super Kingsचेन्नई सुपर किंग्स