शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

खेलरत्न विजेत्यास २५, अर्जुनसाठी १५ लाख!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 07:09 IST

‘खेलरत्न’ विजेत्यास सध्याच्या साडेसात लाखाऐवजी २५ लाख व अर्जुन पुरस्कार विजेत्याना पाच लाखऐवजी १५ लाख रुपये रोख दिले जातील.

नवी दिल्ली : क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारापोटी देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याची योजना आखली आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास ‘खेलरत्न’ विजेत्यास सध्याच्या साडेसात लाखाऐवजी २५ लाख व अर्जुन पुरस्कार विजेत्याना पाच लाखऐवजी १५ लाख रुपये रोख दिले जातील.मंत्रालय या प्रस्तावास अंतिम रुप देण्याच्या स्थितीत असून क्रीडामंत्री किरेन रिजिजू हे २९ आॅगस्ट रोजी राष्टÑीय क्रीडा दिनी घोषणा करू शकतात. क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार,राष्टÑीय क्रीडा पुरस्काराच्या रकमेत वाढ निश्चित असून त्या आशयाचा प्रस्ताव तयार करण्यात आला.पुरस्कार रक्कम कमी असल्याची अनेक खेळाडूंची ओरड होती. क्रीडामंत्र्यांनी स्वत: पुढाकार घेत प्रस्ताव तयार केला आहे. सरकारने प्रस्ताव मान्य केल्यास यंदापासूनच पुरस्कार रकमेत भरघोस वाढ होईल.’ (वृत्तसंस्था)>क्रिकेटपटू रोहित शर्मा, महिला मल्ल विनेश फोगाट, महिला हॉकी कर्णधार राणी रामपाल, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा आणि रिओ पॅरालिम्पिकचा सुवर्णपदक विजेता उंचउडीपटू मरियप्पन थंगवेलू या पाच नावाची ‘खेलरत्न’साठी तर अन्य २९ जणांच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. याशिवाय द्रोणाचार्यसाठी १३ आणि ध्यानचंद पुरस्कारासाठी १५ प्रशिक्षकांची नावे आहेत. क्रीडा मंत्रालयाच्या मंजुरीनंतर अंतिम यादी जाहीर होईल.