शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सायक्लोथॉन स्पर्धेत 2000 विद्यार्थ्यांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 19:52 IST

शहरात शिकणाऱ्या विविध शाळातील 1500 मुलांनी तर 500 मुलींनी सायक्लोथॉन स्पर्धेत सहभाग घेतला.

मीरारोड - आज रविवार दि. 27 जानेवारी रोजी मीरा रोड येथे 8 ते 18 वयोगटातील शालेय मुला-मुलींसाठी आयोजित सायक्लोथॉन स्पर्धेत 2000 विध्यार्थ्यानी सहभाग घेतला .  

सकाळी 6 वाजल्यापासून  सायक्लोथॉन चे आयोजन करण्यात आले होते .  8 ते 11 पहिला वयोगट, 12 ते 15 दुसरा वयोगट तर 16 ते 18 तिसरा वयोगटामध्ये ही सायकल स्पर्धा घेण्यात आली. मुला मुलींसाठी वेगवेगळ्या तीन गटात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक विजेत्या स्पर्धकांना मेडल तसेच सहभागी स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस चे  सरचिटणीस माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेत मीरा भाईंदर शहरात शिकणाऱ्या विविध शाळातील 1500 मुलांनी तर 500 मुलींनी सायक्लोथॉन स्पर्धेत सहभाग घेतला.

टॅग्स :mira roadमीरा रोड