शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमविवाहात नैराश्य : सासरच्यांना कंटाळून तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 00:24 IST

प्रेमविवाहात नैराश्य : रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा

नवी मुंबई : सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोठ्या मुलीसोबतचा साखरपुडा मोडून लहान बहिणीसोबत प्रेमविवाह केल्याने वाद उद्भवून हा प्रकार घडला आहे.

धनंजय त्रिभुवन असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा जळगावचा असून दिघा परिसरात राहायला होता. त्याच परिसरातील एका मुलीसोबत त्याचे लग्न ठरले होते. त्यांचा साखरपुडाही झालेला असताना धनंजय याची होणाºया लहान मेहुणीसोबत फेसबुकवरून ओळख झाली. त्यांच्यातील या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्याने त्याने मोठ्या बहिणीसोबत ठरलेले लग्न मोडून लहान बहिणीसोबत प्रेमविवाह केला होता. यानंतर तो मागील पाच महिन्यांपासून मूळ गावी जळगाव येथे मुक्कामी होता; परंतु काही काळाने तो नोकरीनिमित्ताने पुन्हा दिघा येथे आला होता. या वेळी सुरुवातीला काही दिवस सासू-सासऱ्यांकडेच राहत होता; परंतु त्यांच्याकडून योग्य वागणूक मिळत नसल्याने त्याच परिसरात त्याने भाड्याने घर घेतले होते; परंतु कोणत्या ना कोणत्या कारणावरून सासू-सासºयांसोबत व पत्नीसोबत त्याचे भांडण होऊ लागले. याची माहिती त्याने अनेकदा आईला फोनवरून दिली होती. अखेर सासरच्यांचा जाच वाढल्याने तसेच पत्नीसोबतही पटत नसल्याने त्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर त्याच्या आईने रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे सासरच्यांविरोधात तक्रार केली आहे. त्यानुसार शनिवारी रात्री सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईSuicideआत्महत्या