शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉकनंतरही वंडर्स पार्क मुलांसाठी बंदच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 01:04 IST

Navi Mumbai News :   नवी मुंबई शहराचे आकर्षण असणाऱ्या नेरुळ सेक्टर १९ येथील वंडर्स पार्कमध्ये दररोज शेकडो नागरिक आणि लहान मुले फिरण्यासाठी येत होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात उद्यान बंद ठेवण्यात आले होते.

नवी मुंबई - लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून घरीच असलेल्या मुलांना पालक वंडर्स पार्क मध्ये घेऊन जात आहेत, परंतु पार्क खुले आहे की नाही, याबाबत वेबसाईटवर अपडेट केले असले, तरी प्रवेशद्वारावर सूचना फलक बसविल्याने पार्कच्या प्रवेशद्वारावर दररोज सायंकाळी नागरिकांची गर्दी होत आहे. वापरासाठी पार्क अद्याप खुले नसल्याने बच्चे कंपनीचा हिरमोड होत आहे.  नवी मुंबई शहराचे आकर्षण असणाऱ्या नेरुळ सेक्टर १९ येथील वंडर्स पार्कमध्ये दररोज शेकडो नागरिक आणि लहान मुले फिरण्यासाठी येत होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात उद्यान बंद ठेवण्यात आले होते. अनलॉक करताना टप्प्यप्प्याने अनेक गोष्टी नागरिकांसाठी खुल्या केल्या आहेत. विरंगुळ्यासाठी अनेक पालक मुलांना पार्कमध्ये घेऊन जात आहेत, परंतु पार्क सुरू आहे की नाही, याबाबत महापालिकेने या पार्कच्या प्रवेशद्वारावर कोणतेही फलक बसविले नाहीत.पार्क बंद असल्याबाबत महापालिकेच्या वेबसाइटवरही कोणतेही अपडेट नसल्याने नवी मुंबईसह मुंबई, ठाणे रायगड जिल्ह्यातील नागरिक, लहान मुलांना पार्कच्या प्रवेशद्वारावरून परतावे लागत आहे. हे पाहता महापालिकेने दोन दिवसांपूर्वी वेबसाइटवर अपडेट केले आहे, परंतु पार्कच्या प्रवेशद्वारावर मात्र कोणतेही सूचना फलक बसविलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून, दररोज अनेक नागरिक चौकशी करण्यासाठी प्रवेशद्वारावर गर्दी करीत आहेत. या पार्कच्या प्रवेशद्वारावर सूचना फलक बसविण्याची मागणी नागरिक करीत आहेत. मॉर्निंग वॉकसाठी ३ तासयेथे मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यासाठी सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत मॉर्निंग वॉकसाठी वंडर्स पार्क खुले ठेवले जात आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई