शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खारघरच्या तरुणाईला अमली पदार्थांपासून वाचविणार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 06:17 IST

अनधिकृत पानटपऱ्यांमधून विक्री होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी

वैभव गायकरपनवेल : शैक्षणिक हब म्हणून उदयास येत असलेल्या खारघर शहरातील तरुणाईला अमली पदार्थांच्या जाळ्यात ओढण्याचे काम सध्या खारघर शहरात सुरू आहे. शहरातील अनधिकृत पानटपऱ्यांसह रात्रीच्या अंधारात अमली पदार्थ, बंदी असलेला गुटखा तसेच विदेशी बनावटीची विविध उत्पादने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी असून, स्थानिक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

खारघर शहर आणि तळोजामध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी केल्याच्या घटना अनेक वेळा उघड झाल्या आहेत. चरस गांजा मोक्याच्या ठिकाणी उभारलेल्या पानटपऱ्याच्या माध्यमातून तरुणाईपर्यंत पोहोचवले जात आहेत. खारघर शहरात २५ पेक्षा जास्त शाळा, महाविद्यालये आहेत. हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात.

पोलिस बघ्याच्या भूमिकेत

शाळा महाविद्यालयापासून ठराविक अंतरावर अशा प्रकारे गुटखा तसेच धूम्रपान करणे निषिद्ध असताना थेट शाळा महाविद्यालय परिसरात पानटपऱ्या थाटल्याचे पाहावयास मिळते. विशेष म्हणजे दिवसरात्र पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांसमोर हा प्रकार सुरू असताना खारघर पोलिस बघ्याची भूमिका घेत आहेत. खारघर शहरात एकूण ४० सेक्टर आहेत. या प्रत्येक सेक्टरमध्ये २ ते ३ पानटपऱ्यांची अनधिकृत दुकाने थाटून सर्रास बंदी असलेले उत्तेजित पदार्थ विक्री केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. 

गार्डन गर्दुल्ल्यांचे अड्डे

प्रत्येक सेक्टरमध्ये सिडकोने गार्डन उभारल्या आहेत. शहरातील नागरिक या ठिकाणी विरंगुळा तसेच व्यायाम करण्यासाठी येत असतात. रात्री अनेक गर्दुल्ले अथवा काही तरुण मंडळी नशेच्या पदार्थांचे सेवन करताना दिसतात. अनेक वेळा या घटनांच्या तक्रारी पोलिस ठाण्यात देखील गेलेल्या आहेत.

टॅग्स :Drugsअमली पदार्थPoliceपोलिस