शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

द्रोणागिरी जेएनपीटीसह तळोजामध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा बंद

By नामदेव मोरे | Updated: September 12, 2023 18:37 IST

शनिवार रविवार कमी दाबाने पाणीपुरवठा : हेटवणे जलवाहिनीची देखभाल दुरूस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र व जलवाहिनीच्या देखभाल दुरूस्तीचे काम १५ सप्टेंबरला करण्यात येणार आहे. यामुळे शुक्रवारी दिवसभर द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर, तळोजासह हेटवणे जलवाहिनीवरून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या गावांमधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

सिडकोच्या माध्यमातून पनवेल, उरण परिसराला हेटवणे धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. जलशुद्धीकरण केंद्र व जलवाहिनीची वेळोवेळी देखभाल दुरूस्ती करावी लागते. शुक्रवारी सकाळी ९ वाजता दुरूस्तीचे काम सुरू केले जाणार आहे. यामुळे शनिवारी सकाळी ९ वाजे पर्यंत हेटवणे जलवाहिनीवरून पाणी पुरवठा होणाऱ्या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शनिवार व रविवार कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा. पाण्याचा अपव्यय करू नये असे आवाहन सिडको प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Waterपाणी