शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे सापडलेले पाकीट केले परत , एपीएमसी आवारात पडले होते पाकीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 02:29 IST

‘फिफा’च्या निमित्ताने आलेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे पाकीट हरवले होते. ते पाकीट एका तरुणाला सापडले असता, त्याने संबंधित खेळाडूला ते परत करून अतिथी देवोभव या बोधवाक्याला शोभनीय काम केले आहे.

नवी मुंबई : ‘फिफा’च्या निमित्ताने आलेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे पाकीट हरवले होते. ते पाकीट एका तरुणाला सापडले असता, त्याने संबंधित खेळाडूला ते परत करून अतिथी देवोभव या बोधवाक्याला शोभनीय काम केले आहे.बुधवारी एपीएमसी आवारात हा प्रकार घडला होता. त्या ठिकाणच्या फॉर्च्युन हॉटेलमध्ये ‘फिफा’मध्ये सहभागी असलेल्या संघाचे खेळाडू मुक्कामी आहेत. त्यापैकी काही खेळाडू बुधवारी सामने नसल्यामुळे शॉपिंगच्या बहाण्याने परिसरात फिरत होते. या वेळी एका खेळाडूचे पाकीट त्याठिकाणच्या दुकानाबाहेर पडले होते. हे पाकीट त्या मार्गाने चाललेल्या शिळफाटा येथील तरुणाच्या निदर्शनास आले. त्यामध्ये विदेशी चलनासह काही कार्डही होती. मात्र, ते पाकीट नेमके कोणाचे हे त्याला कळू शकले नाही. त्याने एका दुकानदाराला पाकिटासंदर्भात माहिती देऊन, कोणी चौकशीसाठी आल्यास आपल्याला संपर्क साधण्यास सांगितले.दरम्यान मुक्कामी हॉटेलवर गेल्यानंतर पाकीट हरवले असल्याचे सदर खेळाडूच्या लक्षात आले. यामुळे शॉपिंगच्या निमित्ताने गेलेल्या ठिकाणी पुन्हा जाऊन त्याने चौकशी केली असता, दुकानदाराने त्या तरुणाचा मोबाइल नंबर दिला. अखेर त्यांच्यात झालेल्या संभाषणानंतर सापडलेले ते पाकीट आंतरराष्टÑीय फुटबॉलपटूचे असल्याचे तरुणाला समजले. यानुसार त्याने पोलिसांसमक्ष सापडलेले पाकीट परत केले. त्याच्या या प्रमाणिकपणाबद्दल सदर खेळाडू व पोलिसांकडूनही त्याचे आभार मानण्यात आले.

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस