शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वकिलाच्या पतीवर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 01:24 IST

स्वप्निल सोनवणे हत्या प्रकरणातील महिला वकिलाचे पती  अमित कटारनवरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. जुईनगर येथील  कार्यालयात ते एकटे बसलेले असताना, चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने  त्यांच्यावर वार केले.

ठळक मुद्देकार्यालयात घुसून वार पूर्ववैमनस्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : स्वप्निल सोनवणे हत्या प्रकरणातील महिला वकिलाचे पती  अमित कटारनवरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. जुईनगर येथील  कार्यालयात ते एकटे बसलेले असताना, चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने  त्यांच्यावर वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना नेरूळच्या डी.वाय.  पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी दुपारी जुईनगर येथील  कटारनवरे यांच्या कार्यालयात हा प्रकार घडला. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ते कार्यालयात एकटेच असताना, चार ते पाच  जण त्यांच्या कार्यालयात आले. त्यांनी सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने  कटारनवरे यांच्या डोक्यात, तसेच पोटावर व पायावर वार करून पळ काढला.  यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना नेरूळच्या डी.वाय.  पाटील रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उ पचार सुरू आहेत. मात्र, त्यांनी पोलिसांना कार्यालयाची चावी न दिल्याने,  तसेच जबानीसाठी सहकार्य न केल्याने या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात  रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. या प्रकरणी परिसरा तील सीसीटीव्हीचे फुटेज मिळाले असून, अधिक तपास सुरू असल्याचे  परिमंडळ उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी सांगितले. कटारनवरे यांच्यावर  पाच महिन्यांपूर्वीही जुईनगर परिसरात जमावाने हल्ला केला होता. लाकडी  दांडक्यांसह दगडाने त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती.

टॅग्स :Crimeगुन्हाadvocateवकिल