शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराने ब्लॉक केले म्हणून तरुणीने चालत्या ट्रेनमधून मारली खाडीत उडी; वाशी पुलावर थरकाप उडविणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 11:15 IST

Navi Mumbai news:नवी मुंबईत वाशी खाडी पुलावरून चालत्या ट्रेनमधून तरुणीची उडी. प्रियकराने ब्लॉक केल्याने उचलले टोकाचे पाऊल. मच्छिमारांनी वाचवले प्राण. सविस्तर वृत्त वाचा.

नवी मुंबई: प्रियकराने फोनवर 'ब्लॉक' केल्याच्या रागातून आणि नैराश्यातून एका २० वर्षीय तरुणीने चालत्या लोकल ट्रेनमधून वाशी खाडीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. आज सकाळी ८:३० च्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. सुदैवाने, वेळीच देवदूतासारख्या धावून आलेल्या मच्छिमारांमुळे या तरुणीचे प्राण वाचले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी चेंबूरची रहिवासी असून ती हार्बर लाईनच्या लोकलने प्रवास करत होती. वाशी खाडी पुलावर ट्रेन येताच तिने दरवाजातून थेट खाडीत उडी घेतली. मात्र, तिच्या खांद्यावर सॅक (बॅग) अडकलेली होती, ज्यामध्ये हवा भरली गेल्याने ती पाण्यावर तरंगत राहिली.

मच्छिमारांचे प्रसंगावधानवाशी गावातील मच्छिमार महेश सुतार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तरुणीला पाण्यात पडताना पाहिले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपली बोट त्या दिशेला वळवली आणि बुडणाऱ्या तरुणीला सुखरूप बाहेर काढले. या साहसी कामगिरीमुळे तरुणीचे प्राण वाचले असून तिची प्रकृती आता स्थिर आहे.

कारण काय?वाशी पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून तरुणीची चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक चौकशीत तिने सांगितले की, तिच्या प्रियकराने कोणतेही कारण न देता तिला सोशल मीडियावर आणि फोनवर ब्लॉक केले होते, ज्यामुळे ती प्रचंड तणावाखाली होती. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Girl Jumps off Train After Boyfriend Blocks Her; Saved!

Web Summary : A 20-year-old girl jumped from a train into Vashi creek after her boyfriend blocked her. Fishermen rescued her. She was upset after being blocked on social media. Police are investigating.
टॅग्स :localलोकल