शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 2:49 AM

ट्रेलरच्या धडकेने दुचाकीस्वाराच्या मृत्यूची घटना एपीएमसी येथील माथाडी भवन चौकात घडली आहे.

नवी मुंबई : ट्रेलरच्या धडकेने दुचाकीस्वाराच्या मृत्यूची घटना एपीएमसी येथील माथाडी भवन चौकात घडली आहे. अपघातानंतर ट्रेलर चालकाने वाहन घटनास्थळीच सोडून पळ काढला. याप्रकरणी चालकाविरोधात एपीएमसी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमिर खान (२९) असे अपघातामध्ये मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मोटारसायकलवरून जात असताना माथाडी भवन चौकात ट्रेलरने त्याला धडक दिली. माथाडी चौकातून तुर्भे स्थानकाकडे येणाऱ्या मार्गावर हा प्रकार घडला. यामध्ये ट्रेलरच्या मागच्या चाकाखाली सापडून त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कारवाईच्या भीतीने ट्रेलर चालकाने वाहन घटनास्थळीच सोडून पळ काढला. यामुळे सदर मार्गावर काही वेळासाठी वाहतूककोंडी झाली होती. अखेर पोलिसांनी ट्रेलर मार्गातून हटवल्यानंतर सदर मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत झाला.या अपघातप्रकरणी ट्रेलरच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय निकम यांनी सांगितले. तसेच अपघात नेमका घडला कसा याचाही तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.