शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, नवी मुंबईसह ७ महानगरांत मिळणार पर्यटन विकासाला चालना

By नारायण जाधव | Updated: April 3, 2025 05:32 IST

Navi Mumbai: केंद्र शासनाच्या भारत मंडपम सांस्कृतिक केंद्राच्या धर्तीवर राज्यातील विविध शहरांतसुद्धा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, व्यापार मेळावे, अधिवेशन, विविध परिषदांसारखे कार्यक्रम आयोजित करता यावेत, यासाठी नवी मुंबई, बृहन्मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे आणि नाशिक  येथे भारत मंडपम सांस्कृतिक केंद्रांची उभारणी करण्यात येणार  आहे.

- नारायण जाधव नवी मुंबई  - केंद्र शासनाच्या भारत मंडपम सांस्कृतिक केंद्राच्या धर्तीवर राज्यातील विविध शहरांतसुद्धा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, व्यापार मेळावे, अधिवेशन, विविध परिषदांसारखे कार्यक्रम आयोजित करता यावेत, यासाठी नवी मुंबई, बृहन्मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे आणि नाशिक  येथे भारत मंडपम सांस्कृतिक केंद्रांची उभारणी करण्यात येणार  आहे.

राज्यात पर्यटन विकासास चालना मिळावी, त्या-त्या शहरांतील महापालिका आणि नियोजन प्राधिकरणांनी भारत मंडपम सांस्कृतिक केंद्रासाठी किमान ३० एकर इतकी जागा तत्काळ राखीव ठेवावी, असे आदेश नगरविकास विभागाने थेट अध्यादेश काढून दिले आहेत. राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने राज्यातील उपरोक्त शहरांत किमान १०० एकर क्षेत्रावर भारत मंडपम केंद्र उभारावे, अशी विनंती शासनास केली होती. जी-२०  शिखर परिषद भारतात २०२३ मध्ये ‘भारत मंडपम’मध्ये भरविली होती. या भारत मंडपम केेेंद्राच्या उभारणीसाठी २७०० कोटी रुपये खर्च केले हाेते. त्याची रचना शंखाचा आकार डोळ्यासमोर ठेवून केली होती. मंडपमच्या भिंती आणि समोरील भागावर भारतीय परंपरा आणि संस्कृती दर्शविणारे देशातील आदिवासी कलाकुसर आणि चित्रांचे प्रदर्शन भरविले होते. 

...अशी जागा असावीवाहतूक व दळणवळणाच्या दृष्टिकोनातून भारत मंडपमच्या जागेची निवड करताना ती रेल्वेस्थानक, बसस्थानकापासून नजीकच्या परिसरात असावी, याची दक्षता नियोजन प्राधिकरणांनी घेणे आवश्यक राहील, अशी सूचना  आहे. तिच्या विकासासाठी समुचित प्राधिकरण म्हणून महापालिका व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांना नियुक्त केले आहे.

जागेचा प्रश्न भेडसावणारपर्यटन खात्याने भारत मंडपम केंद्रासाठी १०० एकर जागेची मागणी केली होती. नगरविकास विभागाने १०० एकरांऐवजी ३० एकर जागा आरक्षित ठेवण्याचे आदेश दिले असले तरी विमानतळ, रेल्वेस्थानक, बसस्थानकानजीक जागा आणणार कोठून? असा प्रश्न महापालिकांसमोर निर्माण होणार आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCentral Governmentकेंद्र सरकार