शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आज मुंबईला धान्यपुरवठा नाही  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 02:49 IST

नव्या कृषी विधेयकांमुळे शेतकरी अडचणीत येणार आहे. देशभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. यामुळे देशभरातील शेतकरी या कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत.

नवी मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात मंगळवारी आयोजित बंदमध्ये मुंबई बाजार समितीमधील सर्व व्यापारी व कामगार सहभागी होणार आहेत. यामुळे एक दिवस मुंबईला भाजीपाला व धान्य पुरवठा होणार नाही.    नव्या कृषी विधेयकांमुळे शेतकरी अडचणीत येणार आहे. देशभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. यामुळे देशभरातील शेतकरी या कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. ८ डिसेंबरला भारत बंदचे आयोजन केले असून त्यामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही मार्केटमधील व्यापारी संघटना, माथाडी  कामगार संघटनाही सहभागी होणार आहेत.  बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी राज्यातील सर्व ३०५ बाजार समित्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.  भारत बंद अता किती प्रतिसाद मिळणार हे उद्याच समजणार  आहे. आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीFarmerशेतकरीNavi Mumbaiनवी मुंबईMumbaiमुंबई