शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

रोजच्या मारहाणीचा कंटाळून केली हत्या नेरुळ मधील घटना : रस्त्यालगत आढळला होता मृतदेह

By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 14, 2024 17:51 IST

हत्येप्रकरणी मनोजकुमार प्रजापती (४५) याला अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांनी सांगितले. 

नवी मुंबई : पैशासाठी रोज होणाऱ्या मारहाणीचा कंटाळून बेघर व्यक्तीने मारहाण करणाऱ्याचाच गळा घोटाळ्याची घटना समोर आली आहे. नेरुळ येथे रस्त्यालगत एक बेवारस मृतदेह आढळून आला होता. त्यावरून पोलिसांनी गुन्ह्याची उकल करून एकाला अटक केली आहे. 

नेरुळ सेक्टर १० येथे रस्त्यालगत एक बेवारस मृतदेह आढळून आला होता. शनिवारी सकाळी रस्त्यालगत एक ४५ ते ५० वयाची व्यक्ती मृत अवस्थेत पडल्याचे दिसून आले होते. त्याच्या डोक्यावर व शरीरावर गंभीर घाव होते. यामुळे सदर व्यक्तीची हत्या झाल्याचे स्पष्ट होत होते. त्याद्वारे नेरुळ पोलिस ठाण्यात अज्ञातावर हत्येच्या गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासाला सुरवात केली होती. त्यामध्ये काही तासातच गुन्ह्याचा उलगडा करून एकाला अटक केली आहे. मृत व्यक्ती व मारेकरू दोघेही बेघर असून नेरुळ येथील रेल्वेपूल परिसरात राहणारे आहेत. तर मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसून त्या व्यक्ती मराठी बोलणारी होती एवढे मारेकरू मार्फत समोर आले आहे. त्याच्या हत्येप्रकरणी मनोजकुमार प्रजापती (४५) याला अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांनी सांगितले. 

मृत व्यक्ती रोज पहाटेच्या वेळी प्रजापती याच्याकडे येऊन त्याला मारहाण करून पैशाची मागणी करत असते. शिवाय त्याच्याकडील पैसे देखील लुटून नेत असे. शनिवारी पहाटे देखील ती व्यक्ती प्रजापतीकडे पैसे मागण्यासाठी आली असता, रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या प्रजापतीने सळईने त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये सदर व्यक्ती रक्तबंबाळ होऊन कोसळली असता तो निघून गेला होता. मात्र पोलिसांनी हत्येचा उलगडा करून त्याला अटक केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई