शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

खारघरमध्ये तीन वाहनांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 05:53 IST

इको गाडीला मागून येणाऱ्या केए ५१, एए ७८२३ स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली. त्यानंतर मागून येणाºया एमएच 0४, एचएक्स ७६२१ या आय टेन गाडीची जोरदार धडक

पनवेल : सायन - पनवेल महामार्गावर हिरानंदानी पुलाजवळ तीन वाहनांची एकाच वेळी धडक झाल्याची घटना सोमवारी सकाळी १0.३0 ते ११ च्या दरम्यान घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नाही.

याठिकाणी इको गाडीला मागून येणाऱ्या केए ५१, एए ७८२३ स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली. त्यानंतर मागून येणाºया एमएच 0४, एचएक्स ७६२१ या आय टेन गाडीची जोरदार धडक स्कॉर्पिओला बसल्याने स्कॉर्पिओ रस्त्यावर पलटली. खारघर वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करून जखमींना उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले. घटनेची नोंद खारघर शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून घटनेत कोणीही गंभीर स्वरूपात जखमी नसल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांनी दिली.

टॅग्स :Accidentअपघातcarकार