शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

भाजपच्या तीन महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 03:44 IST

 भाजपचे माजी नगरसेवक भोलानाथ ठाकूर,  माजी परिवहन सभापती चंद्रकांत आगोंडे व अशोक नरबागे यांनी शनिवारी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. 

नवी मुंबई  - नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे.  भाजपचे माजी नगरसेवक भोलानाथ ठाकूर,  माजी परिवहन सभापती चंद्रकांत आगोंडे व अशोक नरबागे यांनी शनिवारी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या चंद्रकांत आगोंडे यांची मुलगी कविता आगोंडे प्रभाग 80 मध्ये नगरसेवीका आहेत.  अशोक नरबागे यांची पत्नी  सुरेखा नरबागे या प्रभाग 103 मध्ये नगरसेवीका आहेत.  या दोन्ही नगरसेवीका पदाचा राजीनामा देऊन लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत.  भोलानाथ ठाकूर हे दिघा प्रभाग 1 मधील माजी नगरसेवक आहेत. भाजपने घणसोली मधील शिवसेनेचे तीन नगरसेवक नुकतेच फोडले आहेत.  यामुळे  शिवसेनेनेही त्यांचे तीन प्रमुख पदाधिकारी फोडून जशास तसे उत्तर दिले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपा