शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल रेल्वेस्थानकात फलाट रुंदीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून तीन मुलींचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 16:15 IST

पनवेल रेल्वेस्थानकाच्या फलाट वाढीसाठी केलेल्या खोदकामात तीन मुली बुडून मृत पावल्याची घटना घडली. रेल्वेस्थानक लगतच्या मोकळ्या जागेत मुली खेळत असताना हा प्रकार घडला.  

नवी मुंबई - पनवेल रेल्वेस्थानकाच्या फलाट वाढीसाठी केलेल्या खोदकामात तीन मुली बुडून मृत पावल्याची घटना घडली. रेल्वेस्थानक लगतच्या मोकळ्या जागेत मुली खेळत असताना हा प्रकार घडला.  

रेशम भोसले (१३), रोहिता भोसले (१०) व प्रतीक्षा भोसले (०८) अशी मृत मुलींची नावे आहेत. तिघीही मूळच्या अमरावतीच्या असून कुटुंबासोबत रस्त्यावर फुगे विक्रीचा व्यवसाय करायच्या. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्या रेल्वेस्थानकालगतच्या मोकळ्या जागेत खेळत होत्या. त्याचठिकाणी रेल्वेस्थानकाच्या वाढीव बांधकामासाठी खोदकाम केलेले आहे. त्यात तिघीही पडल्याने साचलेल्या पाण्यात बुडाल्या. हा प्रकार पाहताच परिसरातील नागरिक व रजत एकता मित्र मंडळाच्या तरुणांनी तिघींनाही पाण्यातून बाहेर काढले. परंतु तोपर्यंत त्यांच्या नाका तोंडात पाणी गेले होते. यामुळे एकीला पालिका रुग्णालयात तर दोघींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी डॉक्टरांनी तिघींनाही मृत घोषित केले.  घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. 

टॅग्स :Deathमृत्यूpanvelपनवेल