शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिकारी खुद यहा शिकार हो गया! कारवाईस गेलेल्या वनअधिकाऱ्यांवर ओढवली नामुष्की

By नारायण जाधव | Updated: September 16, 2022 15:37 IST

...यामुळे शिकारी खुद यहा शिकार हो गया, अशी चर्चा परिसरात सुरू झाली आहे.

नवी मुंबई - येथे भूमाफियांकडून मोठ्याप्रमाणात एमआयडीसी, सिडको, वन आणि महसूल विभागाच्या जागेवर अतिक्रमण होत आहे. गुरूवारी खारघर येथे ५०० खारफुटींची कत्तल करून भराव टाकत भूखंड हडप केल्याची तक्रार आल्यानंतर, कारवाईस गेलेल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर विचित्र नामुष्की ओढवली. त्यांचे वाहन तेथील चिखलात अडकले. यामुळे, कारवाई करण्याऐवजी, तेथील कामगारांना अडकलेल्या वाहनास धक्का मारण्यास सांगण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली आणि त्यांनी कशीबशी आपली सुटका करून घेतली. ही घटना गुरूवारी घडल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. 

यामुळे शिकारी खुद यहा शिकार हो गया, अशी चर्चा परिसरात सुरू झाली आहे. सिडकोने आपल्या अखत्यारीतील सर्व खारफुटी वन विभागाकडे सुपूर्द केल्याचा दावा केला आहे. पर्यावरण प्रेमींच्या तक्रारींची दखल घेत, नवी मुंबई खारघर संवर्धन युनिटने एकट्या खारघरमध्ये किमान 500 खारफुटींचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.  यावर खारफुटी युनिटचे परिक्षेत्र वन अधिकारी एम एल मांजरे यांनी महसूल उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र लिहून कारवाई करण्याची विनंती केली.  

यानंतर गुरुवारी खारघर येथे महसूल विभागाचे अधिकारी तपासणीसाठी गेले असता त्यांचे वाहन गाळात अडकले. तेव्हा त्यांनी तेथील कामगारांनाच धक्का मारण्यासाठी बोलावून, कारवाई न करतात स्वतःची  सुटका करून घेतली

टॅग्स :forest departmentवनविभागNavi Mumbaiनवी मुंबईforestजंगल