शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीची प्रक्रिया होणार सहज, सुलभ; प्रत्येक निवडणूक कार्यालयात १० कक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 09:51 IST

प्रत्येक कामासाठी स्वतंत्र कक्ष असून उमेदवारी अर्ज भरताना व इतर कामांसाठी कार्यालयात येणाऱ्यांमुळे होणारी गर्दी त्यामुळे टळणार आहे शिवाय वाहतूक कोंडी होणार नाही, याचीही काळजी घेतली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : निवडणुकीची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी शहरात आठ निवडणूक कार्यालये सुरू केली आहेत. सर्व कार्यालयांत १० विभाग करण्यात आले आहेत. प्रत्येक कामासाठी स्वतंत्र कक्ष असून उमेदवारी अर्ज भरताना व इतर कामांसाठी कार्यालयात येणाऱ्यांमुळे होणारी गर्दी त्यामुळे टळणार आहे शिवाय वाहतूक कोंडी होणार नाही, याचीही काळजी घेतली जात आहे.

निवडले जाणार १११ सदस्य नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी २८ प्रभागांमध्ये १११ सदस्य निवडले जाणार आहेत. गत निवडणुकीत एवढीच सदस्यसंख्या होती. ५६८ उमेदवारी रंगणात होते. यावेळेसही उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले आहे. आठ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले असून त्यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू केले आहे. 

येथे निवडणूक कार्यालये दिघा    माता व बालरुग्णालय दिघाऐरोली    सरस्वती विद्यालय सेक्टर ५ घणसोली    समाजमंदिर हॉल सेक्टर ७कोपरखैरणे     अण्णासाहेब पाटील सभागृह,     सेक्टर ५, कोपरणखैरणे सानपाडा    अण्णा भाऊ साठे सभागृह,         सेक्टर १०वाशी    जलतरण तलाव संकुल, वाशीनेरूळ     आगरी कोळी भवन, सेक्टर २४बेलापूर     विभाग कार्यालय, सेक्टर ११

या असणार सोयी-सुविधाकार्यालय प्रशस्त जागेत सुरू करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक कार्यालयात पहिल्या टप्यात १० कक्ष सुरू केले आहेत. यामध्ये एक खिडकी विभाग, मतदार सहायता केंद्र, आवक जावक विभाग, नामनिर्देशन पत्र विक्री केंद्र, लेखा विभाग, ईव्हीएम व्यवस्थापनव सुरक्षा कक्ष, आचारसंहिता पथक, मनुष्यबळ व्यवस्थापन , संगणक कक्ष व मीडिया मॉनिटरिंग कक्ष तयार केला आहे. सर्व कक्षांना संगणक व पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. 

निवडणूक कार्यालयाच्या दोन्ही बाजूला बॅरीकेड्सनिवडणूक निर्णय कार्यालयात गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. चार कार्यालयात प्रत्येकी ३ प्रभागांची व ४ कार्यालयांमध्ये प्रत्येकी ४ प्रभागांची जबाबदारी देण्यात आली आहे.   पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. कार्यालयाच्या बाहेर अर्ज भरताना गर्दी होण्याची शक्यता व्यक्त करून वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. निवडणूक कार्यालयाच्या दोन्ही बाजूला बॅरीकेड्स लावण्यात येत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Smooth Election Process: Ten Departments in Every Election Office

Web Summary : Navi Mumbai streamlines elections with eight offices, each having ten departments. This aims to reduce crowding during candidate applications. 111 members will be elected across 28 wards. Facilities include help centers and media monitoring. Barricades will manage traffic.
टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporation Electionनवी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६