शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपचाच; विनय सहस्त्रबुद्धे यांनीही केला दावा

By नारायण जाधव | Updated: March 6, 2024 19:36 IST

एकेकाळी ठाणे आणि कल्याण हे लोकसभा मतदारसंघ एकसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघाचेच भाग होते.

नवी मुंबई: एकेकाळी ठाणे आणि कल्याण हे लोकसभा मतदारसंघ एकसंघ ठाणेलोकसभा मतदारसंघाचेच भाग होते. येथून भाजपचे रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांनी प्रतिनिधित्व केलेले आहे. यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा आहे. हा मतदारसंघ पूर्वीपासून भाजपचा होता. त्यामुळे तो आम्हाला मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असे भाजप नेते विनय सहस्त्रबुद्धे यांनी बेलापूर येथे पत्रकारांना सांगितले.

बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या हळदीकुंकू समारंभात उपस्थित महिलांना मार्गदर्शन केल्यानंतर ते बोलत होते.एकनाथ शिंदे गटाने ठाणे मतदारसंघावर दावा केला आहे. त्यांना तो सोडणार काय, या प्रश्नावर ते म्हणाले की, याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाणे मतदारसंघ भाजपला का हवा, हे वारंवार सांगितले आहे. मात्र, तो कोणाच्या वाटेला गेला तरी येथून नरेंद्र मोदींचे हात बळकट करणारा उमेदवार निवडून येईल, असे ते म्हणाले. तर संजीव नाईक यांचेही नाव उमेदवार म्हणून चर्चेत आहेे. त्यावर मत व्यक्त करताना सहस्त्रबुद्धे यांनी उमेदवार कोणीही असला तरी भाजपचा विजय नक्की आहे, असे सांगून अधिक बोलणे टाळले.

काँग्रेसच्या अनिता शेट्टी भाजपातया कार्यक्रमात काँग्रेसच्या माजी नगरसेविका अनिता शेट्टी यांनी भाजपात केला. त्या नेरूळमधील मातब्बर काँग्रेस नेते संतोष शेट्टी यांच्या पत्नी आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईthaneठाणेlok sabhaलोकसभा