शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अपघात टाळण्याच्या प्रयत्नात टेम्पो पलटला; सायन पनवेल मार्गावरील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 19:55 IST

सायन पनवेल मार्गावर सानपाडा येथील पादचारी पुलालगत गुरुवारी दुपारी हा अपघात घडला.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : अपघात टाळण्याच्या प्रयत्नात टेम्पो पलटल्याची घटना सायन पनवेल मार्गावर सानपाडा येथे घडली. यामध्ये चालक किरकोळ जखमी झाला असून टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. समोरील कारने अचानक ब्रेक दाबल्याने हा अपघात घडला. 

सायन पनवेल मार्गावर सानपाडा येथील पादचारी पुलालगत गुरुवारी दुपारी हा अपघात घडला. नेरुळ येथून दूध घेऊन सानपाडा येथील डेअरीत जाणाऱ्या टेम्पो सोबत अपघात झाला. पुलाखालील लेनवर जाण्यासाठी चालकाने टेम्पो डावीकडे वळवला होता. त्यावेळी समोर धावणाऱ्या कार चालकाने कार थांबवण्यासाठी अचानक ब्रेक दाबला. यामुळे टेम्पो कारला धडकून अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे टेम्पो चालकाने टेम्पो तातडीने उजवीकडे वळवण्याचा प्रयत्न केला असता टेम्पो पलटी होऊन काही अंतरापर्यंत घासत गेला. यावेळी टेम्पो लगत इतर वाहन नव्हते, यामुळे मोठी दुर्घटना टळली. तर अपघातानंतर परिसरात उभ्या असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला सुखरूप बाहेर काढले.

अपघातामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच सानपाडा पोलिस व तुर्भे वाहतूक शाखेच्या वाहतूक पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेऊन रस्त्यावरून अपघातग्रस्त टेम्पो हटवला.

टॅग्स :Accidentअपघात