शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! दारु पाजून मुलीला इमारतीवरून ढकलल्याचा आरोप; मृत्यूप्रकरणी मित्रावर गुन्हा

By सूर्यकांत वाघमारे | Updated: June 12, 2023 16:01 IST

बेलापूर मधील घटना.

नवी मुंबई : इमारतीवरून पडून अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणी तिच्या मित्रावर एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्राने तिला दारू पाजून इमारतीवरून ढकलल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करून तरुणाला अटक करण्यात आली आहे. 

बेलापूर सेक्टर १५ येथील डीमार्ट लगतच्या पडीक इमारतीमध्ये गुरुवारी दुपारी हि घटना घडली होती. पनवेल परिसरात राहणारी १६ वर्षीय मुलगी बेलापूर मधील तिच्या मित्राकडे आली होती. तिचा मित्र शिवम ननवरे (२०) याचे वडील रुग्णालयात दाखल असल्याने त्यांना भेटण्यासाठी ती आली असता आदल्या रात्री ती त्याच्याच घरी थांबली होती. त्यांच्या प्रेमसंबंधाला दोघांच्या कुटुंबाकडून मान्यता असल्याने मुलगी वयात आल्यानंतर त्यांचे लग्न करून दिले जाणार होते.

दरम्यान, गुरुवारी दुपारी शिवम हा  मैत्रिणी व इतर एका मित्रासह डीमार्ट लगतच्याच इमारतीवर बियर पिण्यासाठी गेला होता. त्याठिकाणी त्यांच्यात वाद झाल्याने मुलीला शिवम याने इमारतीवरून ढकलून दिल्याचा आरोप   मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यावरून शिवम याच्यावर कारवाईची मागणी केली जात होती. त्यानुसार एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून शिवम ननवरे याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एनआरआय पोलिस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस