शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या वतीने ठाकरे चित्रपटाचे मोफत खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 01:00 IST

बहुचर्चित ठाकरे चित्रपट २५ जानेवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. पनवेलमध्येही ठाकरे चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज होत असून हा चित्रपट एकाच वेळी पाच स्क्रीनवर मोफत दाखिवण्यात येणार आहे.

पनवेल : बहुचर्चित ठाकरे चित्रपट २५ जानेवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. पनवेलमध्येही ठाकरे चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज होत असून हा चित्रपट एकाच वेळी पाच स्क्रीनवर मोफत दाखिवण्यात येणार आहे. शहरातील ओरियन मॉलमधील पीव्हीआर सिनेमागृहात जवळपास एक हजार नागरिकांना ठाकरे चित्रपट मोफत दाखविण्यात येणार आहे.या वेळी संपूर्ण पनवेलध्ये भगवे वातावरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती पनवेल महानगर संघटक प्रथमेश सोमण यांनी दिली. या चित्रपटाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांनी केले आहे.दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेने पनवेल महानगरात दोन दिवस सहा रुपये किलो दराने कांदा उपलब्ध करून दिला. १९ आणि २० जानेवारी या दोन दिवसांत पनवेल येथील शिवाजी चौक, कच्छी मोहल्ला, नवीन पनवेल डीएव्ही हायस्कूल, कामोठे पोलीस ठाण्यासमोर चौक, उत्सव चौक खारघर, रोडपालीत अंबिका स्वीट आणि कळंबोली वसाहतीत हिंदुस्थान बँकेसमोर विक्री केंद्र सुरू करण्यात आली होती.

टॅग्स :Thackeray movieठाकरे सिनेमा