शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पालिका शाळेतील चिक्कीला शिवसेनेचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 05:19 IST

नवी मुंबई महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सकस आहार योजनेअंतर्गत चिक्की दिली जाते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना चिक्की न देता पोषक न्याहारी द्यावी, अशी मागणी शिवसेना उपनेते तथा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा यांनी पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांच्याकडे केली आहे.

नवी मुंबई  - नवी मुंबई महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सकस आहार योजनेअंतर्गत चिक्की दिली जाते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना चिक्की न देता पोषक न्याहारी द्यावी, अशी मागणी शिवसेना उपनेते तथा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा यांनी पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांच्याकडे केली आहे. नाहटा यांनी, शुक्र वार, २८ सप्टेंबरला शिवसेनेच्या शिष्टमंडळासह पालिका आयुक्तांची भेट घेऊन शहरातील विविध नागरी समस्यांवर पालिकेच्या माध्यमातून मार्ग काढून त्यांची सोडवणूक करावी, अशी मागणी केली आहे.शहरातील विविध नागरी समस्यांवर पालिकेच्या माध्यमातून मार्ग काढण्यासाठी या वेळी पालिका शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांना सकस आहार योजनेअंतर्गत पोषक न्याहारी देण्यात यावी. करावे गावामधील ग्रामस्थांना सिटी सर्व्हे, मलनि:सारण, अंतर्गत रस्ते, समाज मंदिर यासारख्या भेडसावणाºया समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, स्पोटर््स नर्सरी सुरू करावी, वाशी येथील क्र ीडांगणाची सुधारणा करावी, शहरात अपुºया पार्किंगच्या जागांमुळे होणारी वाहतूककोंडी रोखण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणीदेखील या वेळी पालिका आयुक्तांकडे करण्यात आली. विस्तारित गावठाणाच्या सिटी सर्व्हेचे काम सिडको करीत असल्याचे आयुक्त रामास्वामी एन. यांनी या वेळी सांगितले.नवी मुंबई शहरातील गावांची ओळख कायम राहावी, यासाठी गावांच्या बाहेर सुसज्ज सुशोभित कमान महापालिकेमार्फत बांधण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. तसेच शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांकडे उपस्थित केलेल्या शहरातील विविध नागरी समस्यांवर सकारात्मक चर्चा झाली. या शिष्टमंडळात नाहटा यांच्यासमवेत शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, नगरसेवक सोमनाथ वास्कर, एम. के. मढवी, किशोर पाटकर, काशिनाथ पवार, रामदास पवळे, रंगनाथ औटी, विशाल ससाणे, आकाश मढवी, चेतन नाईक, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, संतोष घोसाळकर, शहरप्रमुख विजय माने, प्रवीण म्हात्रे, महिला शहर संघटक रोहिणी भोईर, माजी नगरसेवक रतन मांडवे, मधुकर राऊत, परिवहन सदस्य समीर बागवान आदी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईnewsबातम्या