शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सानपाडा अपहरण प्रकरण : 'त्या' मुलीनेच रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 11:27 IST

सानपाडा अपहरण प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपले अपहरण झाल्याचा बनाव स्वत: अल्पवयीन मुलीने भावाच्या मदतीने रचल्याचे उघड झाले आहे.

नवी मुंबई : सानपाडा अपहरण प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपले अपहरण झाल्याचा बनाव स्वत: अल्पवयीन मुलीने भावाच्या मदतीने रचल्याचे उघड झाले आहे. रात्री उशिरा तिनं याची कबुली पोलिसांना दिली. कौटुंबिक वादातून दबाव तयार करण्यासाठी तिने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. सानपाडा येथून 14 वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार शुक्रवारी संध्याकाळी सानपाडा पोलिसठाण्यात दाखल झाली होती. 

ओमनी कारमधून आलेली व्यक्तींनी तिला पळवून नेल्याचे लहान भावाने घरच्यांना सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी तातडीनं तपास करण्यास सुरुवात केली. यादरम्यान मुलीच्या कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनी पामबिच मार्गावर रस्तारोको करुन पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केली होती. 

याचदरम्यान सदर अल्पवयीन मुलगी घटनास्थळापासून काही अंतरवरील मेडिकलमध्ये आढळून आली होती. चौकशीदरम्यान, अपहरणकर्त्यांनी वाशीमध्ये फेकल्याचं तिनं पोलिसांना सांगितले. यानुसार तिची वैद्यकीय चाचणीदेखील करण्यात आली. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर, अपहरणाचा बनाव स्वतः रचल्याचं तिनं सांगितले.  

का रचला अपहरणाचा बनवा?राजस्थानमधील एका मुलासोबतची तिची मैत्री कुटुंबीयांना खटकत होती. त्याच्या सोबत मैत्री करू नको, असे कुटुंबीयांनी बजावल्याने तिने स्वतछच्या अपहरणाचा बनाव रचला. यानंतर तिने सांगितल्याप्रमाणे लहान भावाने कुटुंबीयांना अपहरणाची खोटी माहिती दिली. परंतु दोन तास सानपाडा रेल्वे स्थानकात बसून राहिल्यानंतर ओळखीच्या मेडिकल स्टोरमध्ये येऊन थांबली होती. या कथित अपहरण नाट्यामुळे शनिवारी पहाटे 5 वाजेपर्यंत पोलीस यंत्रणा वेठीस धरली गेली होती.