शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

Video : पनवेलमध्ये सलमान खानने चालवली रिक्षा, सुरक्षा रक्षकांनी मोकळा केला रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 23:27 IST

अभिनेत्री जिनिलियाने सलमानसोबत डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे.

ठळक मुद्देसलमानचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, सलमानने चक्क ऑटोरिक्षा चालवल्याचे दिसून येते.  

मुंबई - बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा 27 डिसेंबरला वाढदिवस झाला. पनवेलमधील फार्म हाउसवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सलमानने आपला वाढदिवस साजरा केला. इतर अनेक बॉलिवूड कलाकारांनीही सोशल मीडियाद्वारे सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर, सलमानच्या पनवेल फार्म हाऊसवरही अनेक बॉलिवूड सितारे जमले होते. अभिनेत्री जिनिलिया डिसूजासोबतच सलमानचा एक व्हिडिओही व्हायरल झाला. त्यामुळे, सलमानच्या वाढदिवसाची चांगलीच चर्चा रंगली. आता, सलमानचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, सलमानने चक्क ऑटोरिक्षा चालवल्याचे दिसून येते.  

अभिनेत्री जिनिलियाने सलमानसोबत डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू असतानाच आता सलमानने पनवेल्या रस्त्यावर चालवलेल्या ऑटोरिक्षाच्या व्हिडिओची सोशल मीडियावर धूम पाहायला मिळत आहे. मानव मंगलानी या इंस्टा अकाऊंटवरुन सलमान खानने रिक्षा चालवल्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये, रात्रीच्यावेळी सलमान रिक्षा चालवताना दिसून येतो. सलमानला रिक्षा चालवताना पाहून चाहत्यांनी गर्दी केल्याचंही दिसत आहे. तर, सलमानाची सिक्युरिटी टीम आजूबाजूच्या लोकांना बाजूला हटवत रस्ता मोकळा करताना दिसते. 

वाढदिवशी सलमानला सर्पदंश

पनवेलच्या फार्म हाउसवर पार्टी दरम्यान सलमानला सर्पदंश झाला होता. तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, साप बिनविषारी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सलमानने मीडियाला सांगितल्यानुसार, सलमान सापाला फार्म हाउसच्या बाहेर टाकत होता, तेव्हा सापाने सलमानच्या हाताचा तीनवेळा चावा घेतला.

टॅग्स :Salman Khanसलमान खानbollywoodबॉलिवूडpanvelपनवेलauto rickshawऑटो रिक्षा