शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

खारघर मध्ये बी एम ज्वेलर्सवर दरोडा, बंदूकधारी त्रिकुटाची दहशत; हवेत गोळीबार

By वैभव गायकर | Updated: July 29, 2024 09:44 IST

घटनेची नोंद खारघर शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तिन्ही चोरट्यांनी रेनकोट, हेलमेट परिधान केल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे.

वैभव गायकर

पनवेल: खारघर सेक्टर 35 मधील बी एम ज्वेलर्सवर रविवारी रात्री 10.45 च्या सुमारास तीन बंदूकधारी त्रिकुटाने दरोडा टाकला. या घटनेवेळी पळ काढताना या चोरट्यांनी हवेत गोळीबार केला.संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. नवी मुंबई शहरात यशश्री शिंदे आणि अक्षता म्हात्रे यांच्या अत्याचाराविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले असताना या चोरट्यांनी जणू नवी मुंबई पोलिसांना आव्हान देत शहरात दहशत माजवून हा दरोडा टाकला.

घटनेची नोंद खारघर शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तिन्ही चोरट्यांनी रेनकोट, हेलमेट परिधान केल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. दरम्यान, पळ काढताना या चोरट्यावर स्थानिक नागरिकांनी दगडफेक केली. खारघर शहरात मोबाईल चोर, मंगळसूत्र चोर यांची दहशत वाढली आहे. पोलिसांना या चोरट्यांवर अंकुश ठेवण्यात अपयश येत असल्याने या घटना वाढत आहेत. या घटनेत चोरट्यांनी लाखोंचे दागिने देखील लंपास केले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस