शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

फुंडे महाविद्यालयात "रान महोत्सव"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 13:36 IST

अनेक औषधी गुणधर्म असणाऱ्या या भाज्यांमध्ये बाफळी, कोरवा, कुरडू, करडई, कंटोली, इत्यादी भाज्यांचा समावेश होता. 

मधुकर ठाकूर -

उरण : रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालयात नुकतेच "रान महोत्सवाचे"आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये पावसाळी ऋतूमध्ये डोंगर तसेच आसपासच्या परिसरात मिळणाऱ्या रानभाज्यांचे प्रदर्शन महाविद्यालयाच्या हिंदी विभागामार्फत भरविण्यात आले होते. अनेक औषधी गुणधर्म असणाऱ्या या भाज्यांमध्ये बाफळी, कोरवा, कुरडू, करडई, कंटोली, इत्यादी भाज्यांचा समावेश होता. 

   नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या या भाज्यांचं संकलन विद्यार्थ्यांनी करून दैनंदिन जीवन, साहित्य आणि पर्यावरण यांचा  मेळ साधत एक आदर्श उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांनी या रानभाज्या विशेष परिश्रम करून जमविल्या होत्या.या रान महोत्सवाचे उद्घाटन महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. पी. जी. पवार यांनी केले. या चांगल्या उपक्रमाची प्रशंसा करत त्यांनी अशा पद्धतीच्या औषधी गुणधर्म असणाऱ्या भाज्यांचे सेवन करून आपले आरोग्य व स्वास्थ्य चांगले राहील असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर केवळ विशिष्ट ऋतूमध्ये मिळणारे या भाज्यांची लागवड जर केली तर वर्षभर या भाज्या उपलब्ध होतील आणि आपले आरोग्य नेहमीच चांगले राहील असे सांगितले.

हिंदी विभागामार्फत राबविला गेलेला हा उपक्रम अभिनंदनीय आहे व त्याला व्यापक स्वरूप दिले गेले पाहिजे मतही त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. आर. बी. पाटील, हिंदी विभाग अध्यक्ष डॉ. झेलम झेंडे, डॉ. सुजाता पाटील, प्रा. राम गोसावी तसेच हिंदी विभागाचे सर्व विद्यार्थी या महोत्सवासाठी उपस्थित होते. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईFarmerशेतकरी