शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्याला रेल्वे पोलिसांचे अभय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 05:00 IST

खोट्या सह्या घेवून जमिनीच्या व्यवहारात झालेल्या फसवणुकीत नेरुळच्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे. परंतु आत्महत्येच्या घटनेला महिना होवून शिवाय सबळ पुरावे देवूनही रेल्वे पोलीस संबंधितावर कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मयत व्यक्तीच्या बहिणीने केला आहे.

नवी मुंबई - खोट्या सह्या घेवून जमिनीच्या व्यवहारात झालेल्या फसवणुकीत नेरुळच्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे. परंतु आत्महत्येच्या घटनेला महिना होवून शिवाय सबळ पुरावे देवूनही रेल्वे पोलीस संबंधितावर कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मयत व्यक्तीच्या बहिणीने केला आहे. यामुळे मयत भावाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी वृद्धापकाळात पोलिसांविरोधात लढा उभारला आहे.आनंद भिलारे (५०) असे मयत व्यक्तीचे नाव असून, नात्यातील व्यक्तीनेच त्यांची फसवणूक केली आहे. काही कारणास्तव भिलारे यांना पैशाची गरज होती. यावेळी सदर नातेवाईकाने त्यांच्या सह्यांचा गैरवापर करून त्यांची फसवणूक केली आहे. हा प्रकार निदर्शनात आल्यानंतर भिलारे यांनी आपली जमीन परत मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु त्यांना यश आले नाही त्यामुळे त्यांनी अमित इथापे या नातेवाइकाच्या नावे चिठ्ठी लिहून ५ मे रोजी नेरुळ रेल्वेस्थानकालगत रुळावर आत्महत्या केली. या घटनेनंतर त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी व इथापे सोबत मेसेजवर झालेल्या चर्चेचे पुरावे रेल्वे पोलिसांकडे सोपवले. त्यानुसार आनंद भिलारे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाºयावर कारवाईची मागणी केली. याकरिता त्यांची वृद्ध बहीण पुष्पा गायकवाड या सातत्याने रेल्वे पोलिसांकडे प्रयत्न करत आहेत. मात्र वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक सुरेश पाटील यांनी ‘तपास सुरू आहे’ एवढेच उत्तर देवून आजवर निराशा केल्याचाही त्यांचा आरोप आहे.भिलारे यांनी आत्महत्येपूर्वी दिलेले पुरावे पुरेसे असतानाही नेमके कोणत्या कारणावरून पोलीस आरोपीवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत याबाबतही त्यांनी संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपास यंत्रणेबाबत नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांकडे तक्रारीसाठी धाव घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे पुष्पा गायकवाड म्हणाल्या.

टॅग्स :Suicideआत्महत्याrailwayरेल्वेPoliceपोलिस