शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधीच्या विरोधात पनवेलमध्ये 'जोडे मारो' आंदोलन

By वैभव गायकर | Updated: November 18, 2022 18:03 IST

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून राहुल गांधींवर होतेय टीका

लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: महाराष्ट्रात सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेच्या दरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल आक्षेपार्य विधान केल्याच्या प्रकरणावरून दि.18 रोजी पनवेलमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी चौकात राहुल गांधीविरोधात जोडे मारो आंदोलन पुकारण्यात आले.

महानगरप्रमुख माजी नगरसेवक ॲड प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. प्रथमेश सोमण यांच्यासह खारघर शहरप्रमुख प्रसाद परब, कामोठे शहर प्रमुख सुनील गोवारी, नवीन पनवेल शहर प्रमुख शिवाजी थोरवे यांच्यासह महानगरातील इतर प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी राहुल गांधींच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालण्यात आला व जोडे मारून त्यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाचा निषेध व्यक्त करण्यात आला या समयी तहसीलदार पनवेल यांचे कडे अधिकृत निवेदन देऊन काँग्रेसची महाराष्ट्रात सुरू असलेली भारत जोडो यात्रा लवकरात लवकर थांबावी अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरpanvelपनवेल