शहरं
Join us  
Trending Stories
1
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
4
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
5
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
6
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
7
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
8
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
9
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
10
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
11
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
12
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
13
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
14
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
15
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
16
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

इलेक्ट्रॉल बाँडप्रकरणी युवक काँग्रेसची स्टेट बँकेविरोधात निदर्शने, बी.व्ही. श्रीनिवास यांची उपस्थिती

By नारायण जाधव | Published: March 07, 2024 7:27 PM

Navi Mumbai: इलेक्ट्रॉल बाँडबाबत सर्वोच्च न्यायालयाने सुस्पष्ट निकाल दिल्यानंतरही ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ याबाबतची माहिती देण्यात जी दिरंगाई करीत आहे, ते आपल्या लोकशाहीसाठी घातक असल्याचा आरोप करून याविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने गुरुवारी ऐरोली येथे तीव्र निदर्शने केली.

- नारायण जाधवनवी मुंबई - इलेक्ट्रॉल बाँडबाबत सर्वोच्च न्यायालयाने सुस्पष्ट निकाल दिल्यानंतरही ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ याबाबतची माहिती देण्यात जी दिरंगाई करीत आहे, ते आपल्या लोकशाहीसाठी घातक असल्याचा आरोप करून याविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने गुरुवारी ऐरोली येथे तीव्र निदर्शने केली. भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास यांच्या उपस्थितीत ऐरोली सेक्टर ८ येथील रीप्पेलझ मॉलजवळ ही निदर्शने करण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्टेट बँकेचा निषेध करून केंद्रातील मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

तत्पूर्वी खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली ‘भारत जोडो न्याय यात्रा’ लवकरच महाराष्ट्रात आगमन करणार आहे, त्याच्या पूर्व तयारीसाठी भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास यांच्या उपस्थितीत लक्ष्मी नारायण म्हात्रे हॉल, ऐरोली येथे सकाळी १० वाजल्यापासून ‘भारत जोडो न्याय यात्रा नियोजन बैठक’ आयोजिली होती. या बैठकीला नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिक, आयोजक युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्यासह रमाकांत म्हात्रे, अंकुश सोनवणे, रवींद्र सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाNavi Mumbaiनवी मुंबई