शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

बहुमजली वाहनतळाचा प्रस्ताव केला स्थगित; शिवसेनेचा स्थायी समितीत सभात्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 00:26 IST

३० कोटी १६ लाख रुपये खर्च होणार असून, सुसीसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने सर्वात कमी किमतीची निविदा सादर केली होती

नवी मुंबई : सीबीडी बेलापूरमध्ये बहुमजली वाहनतळ विकसित करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने एक आठवडा स्थगित केला आहे. अभ्यासासाठी वेळ असल्याचे कारण सत्ताधाऱ्यांनी दिले आहे. शिवसेनेने सत्ताधाऱ्यांवर मनमानीचा आरोप करून सभात्याग केला आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने बेलापूर सेक्टर १५ मधील भूखंड क्रमांक ३० येथे चारमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

तळमजल्यावर १२१ मोटारसायकल, ८७ चारचाकी वाहने, चार रॅम्प व कार्यालय प्रस्तावित केले आहेत. पहिल्या ते चौथ्या मजल्यावर एकूण ४०७ चारचाकी उभ्या करता येणार आहेत. ३० कोटी १६ लाख रुपये खर्च होणार असून, सुसीसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने सर्वात कमी किमतीची निविदा सादर केली होती; परंतु या कामासाठी निविदा भरलेल्या महावीर या ठेकेदारास पालिकेने अपात्र ठरविले होते. यामुळे ठेकेदाराने महापौरांना पत्र देऊन म्हणणे ऐकून घेण्याची मागणी केली होती. महापौरांनी हे प्रकरण प्रशासनाकडे पाठविले. प्रशासनाने संबंधितांची सुनावणी घेऊन ४० पानांचा अहवाल तयार केला असून तो स्थायी समितीमध्ये सादर केला.

स्थायी समितीमध्ये सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी अहवाल वाचण्यासाठी वेळ हवा असल्याचे कारण देऊन हा प्रस्ताव एक आठवडा स्थगित करण्याची सूचना केली. शिवसेना नगरसेवक रंगनाथ औटी यांनी याला आक्षेप घेतला. पात्र निविदाकाराला काम देण्याऐवजी कोणालातरी पाठीशी घालण्याचे काम सुरू असल्याचा आरोप केला व सत्ताधाºयांचा निषेध करून सभात्याग केला.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्र