शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील कचऱ्याची समस्या गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 23:59 IST

कच-याचे वर्गीकरण न करणाºया गृहनिर्माण सोसायट्यांमधील कचरा न उचलण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे.

नवी मुंबई : कच-याचे वर्गीकरण न करणाºया गृहनिर्माण सोसायट्यांमधील कचरा न उचलण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. यामुळे अनेक सोसायट्यांमधील कचरा सार्वजनिक कचरा कुंडीमध्ये टाकला जात आहे. शहरात अनेक ठिकाणी कचºयाचे ढीग तयार झाले असून दुर्गंधीही पसरू लागली आहे.स्वच्छता अभियानामध्ये देशात नावलौकिक टिकविणाºया नवी मुंबई महापालिकेसमोर हे स्थान टिकविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. अभियान संपताच नागरिकांकडून कचरा वर्गीकरणही बंद झाले आहे. ओला व सुका कचरा एकाच डब्यात टाकला जात आहे. कचरा वर्गीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिका प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. वर्गीकरण न करणाºया सोसायट्यांमधील कचरा उचलणे बंद केले आहे. यामुळे अनेक सोसायट्यांमधील कचरा रोडवरील कचरा कुंडीमध्ये टाकला जात आहे. रोडवर अनेक ठिकाणी कचºयाचे ढीग तयार झालेले चित्र दिसत आहे.सोमवारी तुर्भेमधील जनता मार्केटमधील कचरा सायंकाळपर्यंत उचलण्यात आला नव्हता. सानपाडामधील चिराग हॉटेल व वाशीकडील टोकाजवळील कचरा कुंडी भरून रोडवर कचरा पडला आहे. दिवसभर कचरा उचलण्यात आला नाही. यामुळे या परिसरामध्ये दुर्गंधी पसरली होती. नेरूळ, वाशी परिसरामध्येही काही ठिकाणी कचरा सायंकाळपर्यंत तसाच असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.