शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वाटाण्यासह पालेभाज्यांचे दर येताहेत नियंत्रणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 13:18 IST

टोमॅटोची तेजी कायम : गवारही खातेय भाव

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : टोमॅटोसह गवारचे दर वाढत असताना दुसरीकडे वाटाणा व पालेभाज्यांचे दर कमी होऊ लागले आहेत. होलसेल मार्केटमध्ये कांद्याचे दरही काही प्रमाणात कमी झाले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये गुरूवारी५३९ वाहनांमधून १५०८ टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये वाटाण्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. गत आठवड्यात ७० ते १०० रुपये दर मिळत होता. आता हेच दर प्रतिकिलो ३५ ते ४५ रुपयांवर आले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये एक आठवड्यात वाटाणा १५० ते १६०  रुपयांवरून ५० ते ६० रुपये किलोवर आला आहे. पालेभाज्यांचे दरही कमी झाले आहेत.

कोथंबिर जुडी होलसेल मार्केटमध्ये ९ ते १२ रूपये व किरकोळ मार्केटमध्ये १० ते १५ रुपये किलो दराने विकली जात आहे. मेथी जुडीही बाजार समितीमध्ये ९ ते १२ व किरकोळ मार्केटमध्ये १० ते १५ रुपये किलो दराने विकली जात आहे. वांगी, कोबी, ढोबळी मिर्ची, फ्लॉवर, दुधी भोपळा यांचे दरही नियंत्रणात आहेत.  टोमॅटोचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. होलसेल मार्केटमध्ये १२ ते ३८ व किरकोळमध्ये ५० ते ६० रुपयांना विक्री होत आहे. गवारचे दरही तेजीत आहेत. गवार होलसेल मार्केटमध्ये ४० ते ६० रुपये व किरकोळ मार्केटमध्ये १०० ते १२० रुपये किलो दराने विकले जात आहेत.

टॅग्स :vegetableभाज्याNavi Mumbaiनवी मुंबई