शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ड्युटीवर रूजू होण्यासाठी गावाहून निघाले, पण काळानं घाला घातला; पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 14:58 IST

पोलीस अधिकाऱ्याच्या कारला ट्रॅक्टरची जोरदार धडक; दोन सहकारी जखमी

नवी मुंबई : सीबीडी येथील पोलीस मुख्यालयातील सहायक उपनिरीक्षक सूर्यकांत गायकवाड (54) यांचा अपघाती मृत्यू झाला. इंदापूर मार्गावरील भिगवण परिसरात गुरुवारी सकाळी त्यांचा अपघात झाला. त्यांच्या कारने ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला. मागील काही दिवसांपासून नवी मुंबई पोलीस दलात अनेक दु:खद घटना घडत आहेत. अशातच गुरुवारी सकाळी पुन्हा एका पोलीस अधिकाऱ्याचे निधन झाले. सहायक उपनिरीक्षक सूर्यकांत गायकवाड हे उरण येथे सहकुटुंब वास्तव्यास होते. दोन वर्षांपूर्वी उरण पोलीस ठाण्यातून त्यांची सीबीडी येथील पोलीस मुख्यालयात राखीव विभागात बदली झाली होती. सध्या ते दोन दिवसांची सुट्टी घेऊन सोलापूर येथील सलगर वस्ती येथील मूळ गावी गेले होते. गुरुवारी सुट्टी संपत असल्याने नोकरीवर हजर होण्यासाठी बुधवारी रात्री गावावरून निघाले होते. पहाटेच्या सुमारास त्यांची कार इंदापूर मार्गावर भिगवण येथे आली असता समोर चाललेल्या ट्रॅक्टरला कारने मागून धडक दिली. अपघातावेळी गायकवाड हे कार चालकाच्या बाजूच्या सीटवर बसले होते. तर कारमध्ये त्यांचे इतर दोन मित्र होते. अपघातामध्ये गायकवाड ज्या बाजूला बसले होते, तो भाग ट्रॅक्टरच्या मागच्या भागावर धडकला. यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. सूर्यकांत गायकवाड यांचे दोन सहकारी अपघातात जखमी झाले असून त्यांची प्रकृती ठीक आहे. अपघाताची माहिती मिळताच त्यांची पत्नी व दोन मुले, मुलगी व जावई यांनी उरण येथून गावाकडे धाव घेतली.

टॅग्स :Accidentअपघात