शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

रोडपालीत पोलिसांनी बनवले क्र ीडांगण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 01:30 IST

रोडपाली येथील क्रीडांगणाकरिता राखीव असलेल्या भूखंडाकडे सिडकोने दुर्लक्ष केले होते; परंतु राज्यस्तरीय क्र ीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी या जागेचे रु पडे पालटले आहे.

अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : रोडपाली येथील क्रीडांगणाकरिता राखीव असलेल्या भूखंडाकडे सिडकोने दुर्लक्ष केले होते; परंतु राज्यस्तरीय क्र ीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी या जागेचे रु पडे पालटले आहे. या मैदानाचे सपाटीकरण करून, त्या ठिकाणी उत्तम क्र ीडांगण तयार करण्यात आले आहे. त्याचा फायदा स्पर्धा झाल्यानंतर येथील रहिवाशांना होणार आहे.नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या समोर त्याचबरोबर नीलकंठ टॉवरच्या बाजूला सेक्टर १७ येथे क्र ीडांगणाकरिता राखीव जागा ठेवण्यात आली होती. येथे क्र ीडा संकुल उभारण्याकरिता एका संस्थेला भूखंड देण्यात आला होता; परंतु सभासदांकडून लाखो रुपये जमा करून संस्थाचालक पसार झाले. त्यामुळे क्र ीडासंकुलाचा प्रस्ताव रेंगाळला. आता दहा एकराचा भूखंड मोकळा आहे. रोडपालीला क्रीडांगणाची वानवा असताना सिडकोने अद्यापही ही जागा विकसित केली नाही. या ठिकाणी पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणात डास निर्माण होत होते. पावसामुळे या जागेवर झाडेझुडपे, गवत वाढले होते. त्याचा त्रास आजूबाजूच्या रहिवाशांना होत होता. याशिवाय काही फेरीवाले झाडाझुडपांचा फायदा घेत येथे कचरा टाकत होते. या व्यतिरिक्त काही प्रमाणात डेब्रिजही छुप्या पद्धतीने टाकले होते. सिडकोकडून याबाबत दुर्लक्ष होत होते.दोन महिन्यांपूर्वी नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या वतीने या भूखंडावर श्रमदान करण्यात आले. प्रशिक्षणार्थी पोलिसांनी येथील गवत काढून साफसफाई केली. गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई पोलीस या ठिकाणी राबताना दिसत आहेत. या भूखंडावर शेकडो ट्रक माती टाकून सपाटीकरण करण्यात आले आहे. त्यावर लाल माती टाकण्यात आली आहे. त्याचबरोबर विविध खेळ खेळण्याची सोयसुद्धा करण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :Policeपोलिस