शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

११ वर्षाच्या मुलाला खेळणं जीवावर बेतलं; शॉक लागून झाला मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 17:15 IST

2 Year Old Boy Electrocuted To Death In Airoli Navi Mumbai :इमारतीच्या दुरुस्ती कामासाठी उभारलेल्या लोखंडी परांची सोबत हा मुलगा खेळत असताना वरचे टोक वायरीला टेकल्याने हि दुर्घटना घडली.

ठळक मुद्देऐरोली सेक्टर ८ येथील शिवशंकर प्लाझा या इमारतीच्या आवारात रस्त्यालगत हा प्रकार घडला.

नवी मुंबई : लोखंडी परांचीमुळे उपरी विद्यत वाहिनीचा शॉक लागून बेघर मुलाच्या मृत्यूची घटना सोमवारी सकाळी ऐरोलीत घडली. इमारतीच्या दुरुस्ती कामासाठी उभारलेल्या लोखंडी परांची सोबत हा मुलगा खेळत असताना वरचे टोक वायरीला टेकल्याने हि दुर्घटना घडली.ऐरोली सेक्टर ८ येथील शिवशंकर प्लाझा या इमारतीच्या आवारात रस्त्यालगत हा प्रकार घडला. या इमारतीच्या तळमजल्यावरील व्यवसायिक गाळ्यांच्या डागडुजीसाठी सुमारे ३० फूट उंच लोखंडी परांची उभारण्यात आली होती. हि परांची इमारतीच्या आवारात उभी करण्यात आली होती. सोमवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास परिसरात सिग्नलवर खेळणी विकणारा सुमारे ११ वर्षाचा मुलगा त्याठिकाणी आला. तो परांची सोबत खेळत असताना ती सरकत रस्त्याच्या कडेला गेली. त्यामुळे परांचीचा वरचा भाग उपरी विद्युत वायरीला चिटकला असता या मुलाला विजेचा शॉक लागला. उपरी विद्युत वायर हि उच्च दाबाची होती. त्यामुळे तिच्यातला विद्युत प्रवाह लोखंडी परांचीमध्ये उतरल्याने क्षणात त्या मुलाच्या शरीराने पेट घेऊन जागीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, महावितरण अधिकारी व रबाळे पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. उपरी वीजवाहिनीतीलवीज पुरवठा बंद केल्यानंतर परांची त्या ठिकाणावरून हटवण्यात आली. तर तिथल्या सीसीटीव्हीत संपूर्ण प्रकार उघड झाला असल्याचे वरिष्ठ निरीक्षक योगेश गावडे यांनी सांगितले. दरम्यान या मुलाच्या नातेवाईकांचा शोध लागला असून त्यांचा शोध सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यूelectricityवीजNavi Mumbaiनवी मुंबई