शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मलगत झाडाची फांदी पडली, थोडक्यात बचावले प्रवासी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 15:09 IST

प्रवाशी थोडक्यात बचावले

अनिरुद्ध पाटील

डहाणू/बोर्डी - डहाणू रोड रेल्वे स्थानकाच्या पहिल्या क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर पार्सल कार्यालयानजीक असलेल्या जांभळाच्या झाडाचा फांदा पडल्याने, प्रवाशी थोडक्यात बचावले.  दरम्यान त्यानंतर खाली पडलेल्या जांभळाची चव चाखण्याकरिता एकच धावपळ उडाली. मात्र स्थानकानाजीकच्या झाडांची नियमित छाटणी आवश्यक असून अन्यथा नाहक बळी जाण्याची भीती आहे.

गुरुवार, 20 जून रोजी सकाळी दहापन्नासच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी काही मिनिटं आधीच चार क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर विरारच्या दिशेने लोकल येऊन थांबली होती. प्रवाशी स्थानकाच्या पश्चिम दिशेने बाहेर पडत असताना हा अपघात  घडला. येथे असलेल्या पन्नास ते साठ फूट उंच जांभळाच्या झाडाला मोठ्या प्रमाणात फळं लागली असून त्या वजनाने हा फांदा कोसळला. त्यामुळे झाडाखालून जाणारे दहा ते पंधरा प्रवासी थोडक्यात बचावले. दरम्यान जमिनीवर टपोरी जांभळं पडलेली पाहून प्रवासी, रेल्वे कर्मचारी आणि पोलीस यांनी फळांची चव चाखण्याकरिता गर्दी केली. मात्र काही वेळातच तुटून पडलेला फांदा तत्काळ हटवून, जागेची स्वच्छता करण्यात आली.दरम्यान रेल्वे स्थानकानजीक असणारी झाडं उन्हाळ्यात सावली देत असल्याने, त्याखाली आश्रयाला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढते. शिवाय ही हिरवळ पर्यावरण आणि स्थानकाची शोभा  वाढविण्यात महत्वाची भूमिका बजावतात. मात्र त्यांची नियमित छाटणी करण्याची आवश्यकता आहे. 

टॅग्स :Mumbaiमुंबईrailwayरेल्वे