शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Navi Mumbai: पनवेलकरांची बाजारपेठेत गर्दी, उपाययोजना फोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 01:02 IST

पनवेल बाजारपेठेतील गर्दी काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नसून, भाजीमार्केटमध्ये खरेदीसाठी झुंबड होत आहे.

पनवेल : एकीकडे पनवेलमधील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे तर दुसरीकडे नागरिकांमध्ये अद्याप कोरोना संसर्गाबाबत गांभीर्य नसल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे, सोशल डिस्टन्सिंगचे पालनही अनेक ठिकाणी होताना दिसत नाही. पनवेल बाजारपेठेतील गर्दी काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नसून, भाजीमार्केटमध्ये खरेदीसाठी झुंबड होत आहे.पनवेल शहरातील विविध बाजारपेठेत सकाळ-संध्याकाळी गर्दी पाहवयास मिळत आहे. विशेषत: भाजी खरेदीच्या नावाखाली नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. शहरातील कर्नाळा सर्कलजवळील जुन्या भाजीमार्केट परिसरात नागरिकांची गुरुवारी मोठी गर्दी पाहवयास मिळाली. पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून नागरिक किरकोळ कारणासाठी बाहेर पडत आहेत. नवीन पनवेलमधील एका नागरिकाला मेडिकल दुकानातून कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अशाप्रकारे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना नागरिक अनावश्यक कामासाठी घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. अशीच गर्दी खारघर, कामोठे, कळंबोलीमधील बाजारपेठेत करीत आहेत. विशेषत: मेडिकल, किराणा, भाजी आदी कारणे सांगून नागरिक घराबाहेर पडत आहेत. पनवेल परिसरात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रत्येकाने सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याचे पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस