शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार; निसर्ग वादळ, कोविड काळात उत्कृष्ट कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 19:50 IST

विशेष म्हणजे या काळात दत्तात्रेय नवले यांना देखील कोरोनाची बाधा झाली होती.

पनवेल : कोविड 19 तसेच निसर्ग वादळ या आपत्तीच्या कार्यकाळात उत्कृष्ट कामगिरी करीत आपले कर्तव्य बजावणारे पनवेलचे प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांचा रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते 10 ऑगस्ट रोजी सत्कार करण्यात आला. महसूल दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग याठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा अधिकारी निधी चौधरी, खासदार सुनील तटकरे हे उपस्थित होते. प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले यांनी उरण, पनवेल तालुक्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाची काळात एकही सुट्टी न घेता आपले कर्तव्य बजावले. विशेष म्हणजे या काळात दत्तात्रेय नवले यांना देखील कोरोनाची बाधा झाली होती.कोविडने मुक्तता होताच नवले यांनी त्वरित आपला कार्यभार सांभाळत कर्तव्यावर रुजू झाले. निसर्ग चक्रीवादळात देखील नवले यांनी पनवेल, उरण तालुक्यात या दोन तालुक्यात नुकसानग्रस्तांना मदत पोहोचविण्यास कार्यतत्परता दाखविली. तसेच वादळात झालेल्या युद्धपातळीवर नुकसानाचा आढावा घेण्यास देखील नवले आघाडीवर होते. कोविड 19 व निसर्ग वादळाच्या कार्यकाळात आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडल्याने प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांचा हा सत्कार करण्यात आला.रायगड जिल्ह्यातील इतर अधिकाऱ्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला .

टॅग्स :Aditi Tatkareअदिती तटकरे