शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात आणखी काही आरोपींचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 03:39 IST

सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ठाणे ग्रामीणचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्यासह चार जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

कळंबोली  - सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ठाणे ग्रामीणचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्यासह चार जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा हात असल्याची माहिती पोलिसांनी शुक्र वारी पनवेल न्यायालयात दिली. याच मुद्द्यावर महेश पळणीकर या चौथ्या आरोपीला आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.कुरुंदकर याचा बालमित्र महेश पळणीकर याने हत्येच्या गुढाची उकल केली. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला गती आली आहे. त्यामुळेच बिद्रे हत्येप्रकरणी पुढील तपासासाठी पळणीकर पोलीस कोठडीत असणे महत्त्वाचे असल्यचा सरकारी पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य करून त्याच्या कोठडीत वाढ केली.डायरीचा शोधमुख्य आरोपी अभय कुरुंदकर रोज खासगी डायरी लिहीत असे. त्याच्या डायरीत अश्विनी यांच्या खुनाविषयी गोपनीय माहिती मिळण्याची शक्यता आहे. तशी बाब पळणीकर यांच्या चौकशीत पुढे आली आहे.

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणCrimeगुन्हा