शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

गोवा-मुंबईदरम्यान उद्या एकमार्गी विशेष रेल्वे; कोकण रेल्वेने परतणाऱ्यांसाठी दिवाळी भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 13:18 IST

दिवाळीमुळे सध्या कोकण रेल्वेच्या बहुसंख्य गाड्या हाउसफुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे गाड्यांमध्ये अतिरिक्त अनारक्षित प्रवाशांची गर्दी वाढते आहे.

नवी मुंबई : दिवाळीच्या सुट्यांमध्ये फिरायला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वेच्या माध्यमातून आता विविध मार्गावर विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून १ नोव्हेंबर रोजी गोव्यावरून थेट मुंबईसाठी एकमार्गी विशेष गाडी चालविण्यात येणार आहे.

दिवाळीमुळे सध्या कोकण रेल्वेच्या बहुसंख्य गाड्या हाउसफुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे गाड्यांमध्ये अतिरिक्त अनारक्षित प्रवाशांची गर्दी वाढते आहे. हे लक्षात घेऊन कोकण रेल्वेने १ नोव्हेंबर रोजी  मडगाव-मुंबई सीएसएमटी (०२०५२) ही विशेष एकमार्गी गाडी सुरू होणार आहे.  या गाडीमुळे कोकणातून मुंबईला परतणाऱ्या, तसेच पर्यटकांची विशेष सोय होणार आहे.

व्हिस्टा डोमसह १६ डबेही गाडी सकाळी ८ वाजता मडगाव जंक्शन येथून सकाळी ८ वाजता सुटेल. तर त्याच दिवशी सायंकाळी ७:२० मिनिटांनी ती मुंबई सीएसएमटी स्थानकावर पोहोचेल. या गाडीत व्हिस्टा डोमसह एकूण १६ कोच असणार आहे.  थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर ती थांबेल, असे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :railwayरेल्वे