शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एनएमएमटीचे गेल्या पाच वर्षांत 639 अपघात, वीस जणांचा मृत्यू ; ५३ गंभीर तर १११ किरकोळ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 00:10 IST

Navi Mumbai News : नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) माध्यमातून शहरातील नागरिकांना प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे.

- योगेश पिंगळेनवी मुंबई - नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) माध्यमातून शहरातील नागरिकांना प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. शहरात वाढलेली वाहनांची संख्या तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे एनएमएमटीचे गेल्या पाच वर्षांत गंभीर, किरकोळ असे सुमारे ६३९ अपघात घडले आहेत. या अपघातांमध्ये २० जणांचा मृत्यू झाला असून ५३ नागरिक गंभीररीत्या तर १११ नागरिक किरकोळ जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.नवी मुंबई शहरातील नागरिकांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून नवी मुंबई परिवहन सेवा सुरू करण्यात आली. नवी मुंबई शहराबरोबर शेजारील शहरांमध्ये एनएमएमटीचे जाळे पसरले आहे. शहरात गेल्या काही वर्षांपासून वाहनांची वर्दळ वाढली असून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. शहरात वाहने पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणावर असल्याने अनेक ठिकाणी शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांच्या कडेला बेकायदेशीरपणे वाहने पार्किंग केली जातात. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होऊन लहान-मोठे अपघात घडतात. पण, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनमुळे रस्त्यावरील वाहतूक आणि नागरिकांची गर्दी कमी असल्याने मागील पाच वर्षांच्या तुलनेत गेल्या वर्षी अपघातांचे प्रमाण कमी आहे. गेल्या वर्षी एकूण ७० अपघात घडले. त्यात सात नागरिक गंभीर तर २० नागरिक किरकोळ जखमी झाल्याचा घटना घडल्या आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाatmएटीएमCrime Newsगुन्हेगारी