शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

नेरूळमध्ये जलवाहिनीमधून गळती, दुरुस्तीकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 23:57 IST

नेरूळ सेक्टर २२ मधील जलकुंभाच्या बाहेरील जलवाहिनीला अनेक महिन्यांपासून गळती लागली आहे.

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २२ मधील जलकुंभाच्या बाहेरील जलवाहिनीला अनेक महिन्यांपासून गळती लागली आहे. प्रतिदिन हजारो लीटर पाणी वाया जात असून गळती थांबविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. देशातील मुबलक जलसाठा उपलब्ध असलेल्या महानगरांमध्ये नवी मुंबईचा समावेश होतो. स्वत:च्या मालकीचे मोरबे धरण असल्यामुळे शहरवासीयांना वर्षभर पुरेसे पाणी उपलब्ध करून देता येते. यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याकडे प्रशासन व ठेकेदारही दुर्लक्ष करत आहेत. नेरूळ सेक्टर २२ मध्ये तेरणा हॉस्पिटलच्या समोरही महापालिकेचा जलकुंभ आहे. जलकुंभाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच पाणीगळती सुरू आहे. हजारो लीटर पाणी वाया जात आहे. पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या गटारामध्ये हे पाणी सोडले जात आहे. दक्ष नागरिकांनी ही गोष्ट ठेकेदाराच्या व कर्मचाऱ्यांच्या वारंवार निदर्शनास आणून दिली आहे. परंतु त्याची दुरुस्ती होत नाही.या जलकुंभाची जबाबदारी असणारे अधिकारी व कर्मचारीही याकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. जलकुंभाच्या बाहेर काहीही समस्या असल्यास या अधिकारी व कर्मचाºयांशी संपर्क साधावा, असा फलक लावला आहे. परंतु यामधील एका कर्मचाºयाचा फोन बंद होता व दुसºया कर्मचाºयांनी फोनच उचलला नाही. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी याकडे लक्ष देऊन गळती थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.>वाशीमधील पाणीचोरी सुरूचसानपाडा व वाशी रेल्वे स्टेशनच्या मध्ये कॉल सेंटरमधील कर्मचाºयांची ने-आण करणाºया बसेस उभ्या केल्या जातात. या बसेसमधील चालक व वाहकांनी येथील जलवाहिनीमधील व्हॉल्वमधून पाणीचोरी सुरू केली आहे. वारंवार तक्रारी करूनही येथील चोरी थांबविली जात नसल्यामुळेही नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.