शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शेतीमध्ये वैज्ञानिक आधुनिकता हवी - शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 12:25 IST

येत्या काळात विज्ञानाच्या आधारे शेतीत आधुनिकता यायला हवी. जेनेरिक फूड यामुळे उत्पादन वाढले, कमी पाण्यातही उत्पादन होत आहे. इंडोनेशियामध्ये कमी पाण्यात ऊस उगवला जातो. या तंत्रज्ञानाचा वापर शेती विषयक समस्या सोडवण्यासाठी झाला पाहिजे. 

ठळक मुद्देयेत्या काळात विज्ञानाच्या आधारे शेतीत आधुनिकता यायला हवी. जेनेरिक फूड यामुळे उत्पादन वाढले, कमी पाण्यातही उत्पादन होत आहे. इंडोनेशियामध्ये कमी पाण्यात ऊस उगवला जातो.तंत्रज्ञानाचा वापर शेती विषयक समस्या सोडवण्यासाठी झाला पाहिजे. 

नवी मुंबई - चौथ्या रयत विज्ञान परिषदेचे उदघाटन ​​​रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय 31 डिसेंबरपर्यंत ही परिषद चालणार आहे. रयत शिक्षण संस्था आणि होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने त्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एकेकाळी आयात करणारा देश म्हणून असलेली ओळख सध्या निर्यात करणारा देश अशी झाली आहे.

येत्या काळात विज्ञानाच्या आधारे शेतीत आधुनिकता यायला हवी. जेनेरिक फूड यामुळे उत्पादन वाढले, कमी पाण्यातही उत्पादन होत आहे. इंडोनेशियामध्ये कमी पाण्यात ऊस उगवला जातो. या तंत्रज्ञानाचा वापर शेती विषयक समस्या सोडवण्यासाठी झाला पाहिजे. जगातल्या प्रत्येक तंत्रज्ञानाचे ज्ञान भावी पिढीला द्यायला हवे. शेतकरी आत्महत्या करत असल्याने उघड्यावर पडणाऱ्या कुटुंबांचे काय? विदर्भ मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या 60 मुलांचा संपूर्ण मोफत शिक्षण रयत देत असून त्याची अमलबजावणी सुरू झाली असल्याचेही पवार यांनी सांगितले. पालक म्हणून मुलांमध्ये वैज्ञानिक आस्था वाढेल यासाठी प्रयत्न करा. बुवाबाजी प्रवृत्तीला परावृत्त केलं पाहिजे असंही ते म्हणाले. यावेळी शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र जगदाळे, डॉ अनिल पाटील, महापौर जयवंत सुतार, आमदार सुनील तटकरे, मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारagricultureशेती