शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर अपहरणाचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 01:00 IST

रिक्षाचालकाचे अपहरण करून मारहाण केल्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे;

नवी मुंबई : रिक्षाचालकाचे अपहरण करून मारहाण केल्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे; परंतु पूर्ववैमनस्यातून आपल्याला खोट्या गुन्ह्यात गोवल्याचा आरोप नगरसेवकाने केला आहे. दरम्यान, या प्रकारातून दोन गटांत वाद होण्याची शक्यता असल्याने खैरणे परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.राष्टÑवादीचे नगरसेवक तथा क्रीडा समिती सभापती मुनावर पटेल यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याविरोधात साहिदा शेख यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यांचा मुलगा सुफियान शेख याला नगरसेवक मुनावर पटेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी अपहरण करून मारहाण केल्याची त्यांची तक्रार आहे. बोनकोडे येथील रिक्षाथांब्यावर रिक्षा घेऊन सुफियान थांबलेला असताना, त्या ठिकाणी आलेल्या तरुणांनी त्याला जबरदस्ती पटेल यांच्या कार्यालयात नेले. त्या ठिकाणी मुनावर पटेल व त्यांच्या सहकाºयांनी त्याला मारहाण केली; परंतु या प्रकरणी कोपरखैरणे पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने त्यांनी गतमहिन्यात पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली होती. त्या आधारे तपासांती मुनावर पटेल यांच्यासह त्यांच्या आठ सहकाºयांवर अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, विरोधकांनी शेख कुटुंबाला हाताशी धरून पूर्ववैमनस्यातून आपल्याला खोट्या गुन्ह्यात गोवले गेल्याचा आरोप मुनावर पटेल यांनी केला आहे. गतमहिन्यात प्रभागातील अनधिकृत बांधकामावर पालिकेने कारवाई केली होती. तसेच रिक्षा थांब्यांवर बसणाºया व्यसनी तरुणांनाही वेळोवेळी हटकत असतो, यामुळे वैयक्तिक भावना दुखावल्या गेलेल्या व्यक्तींनी शेख कुटुंबाला हाताशी धरून आपल्याविरोधात षड्यंत्र रचून खोट्या गुन्ह्यात अडकवले असल्याचे मुनावर पटेल यांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकारातून दोन गट समोरासमोर येऊन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानुसार सोमवारी रात्रीपासून खैरणे परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस